महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:– पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक (9), नागपूर(10), भंडारा गोंदिया(11), गडचिरोली-चिमूर(12), चंद्रपूर(13)
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा(05), अकोला(06), अमरावती(07), वर्धा(08), यवतमाळ – वाशिम(14), हिंगोली(15), नांदेड(16), परभणी(17)

तिसरा टप्पा 7 मे – रायगड(32), बारामती(32), धाराशीव(40), लातूर(41), सोलापूर(42), माढा(43), सांगली(44), सातारा(45), रत्नागिरी- सिंधुदुर्ग(46), कोल्हापूर(47), हातकणंगले(48)
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार(01), जळगाव(03), रावेर(04), जालना(18), छत्रपती संभाजीनगर(19), मावळ(33), पुणे(34), शिरुर(36), अहमदनगर(37), शिर्डी(38), बीड(39)
पाचवा टप्पा 20 मे – धुळे(02), दिंडोरी(20), नाशिक(21), पालघर(22), भिवंडी(23), कल्याण(24), ठाणे(25), मुंबईतील सहा मतदारसंघ(26-31)
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com