महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाने नागरिकांना होणाऱ्या समस्यां निवारणासाठी घेतली वरिष्ठ सुरक्षा आयुक्तांची भेट..

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई :- रेल्वे प्रवासी महासंघा अध्यक्ष तथा ZRUCC Member अभिजीत धुरत याच्या शिष्टमंडळातर्फे ऋषी कुमार शुक्ला वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त मुंबई विभाग Sr. Div security commissioner रेल्वे सुरक्षा बल याची बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ भेट घेतली व चर्चा करून निवेदन देण्यात आले.

यावेळी आशा पडवळ, सुनंदा जाधव, सुनिता खैरनार, वंदना वाणी, मीना फरादे सुनिल शुक्ला, वंदना राजपूत, अशोक भालेराव, लीना जाधव, सुनिल परब, आरती मुळीक परब, सुरेन्द नेमळेकर मोठ्या संखेने रेल्वे प्रवासी उपस्थित चिपळूण प्रमोद तरळ महिला रेल्वे प्रवाशाची सुरक्षा, फेरीवाल्यामुळे उद्भवणारे प्रश्न, सध्याची गर्दी त्यामुळे वाढलेल्या समस्याबाबत ही भेट होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com