महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हाची आढावा बैठक २०२५ उत्साहात संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर ;

पोलीस हृदयसम्राट मा.राहुल दुबाले साहेब संस्थापक / अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली,तसेच राज्यसचिव श्री.योगेश कदम साहेब, वरिष्ठ कार्यकारणी श्री.मनीष जयस्वाल पालघर जिल्हा अध्यक्ष / मुंबई अध्यक्ष विद्यार्थी यांच्या आयोजनानुसार.

  दि.०२ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.ते ०१.००वाजेपर्यंत शनी मंदिर मनीबाई फुलारे पार्क वाघोली गाव नालासोपारा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आढावा बैठक, संघटना वाढीसाठी पोलीस परिवार यांच्या अडचणी कश्या सोडवणे व पोलीस पाल्यांना रोजगार व सामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या बाबतीत बैठक व्यवस्थित पार पाडण्यात आली*

बैठकीत पुढील मुद्यांवर चर्चा व काम….

संघटना म्हणजे काय व संघटनेचा कार्यकाल अहवाल समजावण्यात आले

1)पोलीस परिवार महामंडळ
2)महाराष्ट्र पोलिसांना सेवेत असतांना मोफत आरोग्य सुविधा
3)सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मोफत आरोग्य सुविधा
4)महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना हक्काची घरे
5)पोलीस पाल्यांना पोलीस भरती मध्ये वडील सेवेत असतांना आरक्षण
6) सेवेत असतांना पदोन्नतीने अधिकारी झालेल्या मुलांना पोलीस पाल्य आरक्षण लागू करणे
7) पोलीस पाल्यांची स्वतंत्र पोलीस भरती घेणे
8)vrs(मेडिकली अनफिट असणारे)स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांना सेवेत रुजू करून घेणे शासन निर्णय परत चालू करणे
9) पोलीस पाल्यांना उच्चशिक्षणासाठी स्कॉलरशिफ चालू करणे अश्या अनेक मुद्यांवर सर्वानुमते ठराव घेतले
संघटना महाराष्ट्रातील पोलिसांच्या प्रत्येक अडचणी सोडवेल ही शपथ घेतली…
-: गाव तिथे शाखा
-: पोलीस ठाण्यात मेडिकल कॅम्प.
-: सार्वजनिक ठिकाणी गरजू लोकांसाठी मेडिकल कॅम्प.
-: 26/11 श्रद्धांजलि कार्यक्रम.
-: पोलिस ठाण्यात डेंगू मलेरिया नियंत्रण साठी धूर आणि औषधि फवारणी.
-: हॉस्पिटल मधून गरजूना मदत
-: BMC hospital लोकांना सहायता
-: रेल्वे पोलिसांना भेटून त्यांची विचारपूस केली
-: सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा सन्मान.

प्रमुख उपस्थित
श्री.दिनेश गोसावी साहेब
युवक आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष

सौं.अर्चना नलावडे मॅडम
पालघर जिल्हाध्यक्ष महिला

कार्यक्रमाचे नियोजन
-: श्री.समीर तुकाराम कडू
पालघर जिल्हा उपाध्यक्ष
-: श्री.दक्षेत विकास मर्दे
पालघर जिल्हा संपर्क प्रमुख
-: श्री.चिन्मय आनंद पाटील
पालघर जिल्हा संपर्क प्रमुख
-: श्री.गणेश सखाराम सुळे
पालघर जिल्हा नियोजन प्रमुख
-: श्री.किशोर जगदीश भाटी
पालघर जिल्हा सल्लागार
-: श्री.जितेंद्र वले
वसई तालुका अध्यक्ष

संघटना माध्यमाने कार्य पाहून नवीन उपस्थित असलेले टीम व पदाधिकारी यांचे सुद्धा आभार
*उपस्थित सर्व टीम अधिकारी पदाधिकारी व सदस्य यांचे मनापासून आभार वेक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट