महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीमच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाअधिकारी (भा. प्र. से.) मा. श्री. गोविंद बोडके साहेबाना सेवापुर्ती निमित्त संघटनाने दिल्या शुभेच्छा…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.


दि २८/०३/२०२५ रोजी.
मा. श्री. गोविंद बोडके (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१/०३/२०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २८/०३/२०२५ रोजी सायंकाळी ७.३०.वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित सदर कार्यक्रमास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीमला सदर कार्यक्रमासाठी स्नेह आमंत्रण आले असता पालघर जिल्हा टीमने जिल्हाधिकारी साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मनोगत शुभेच्छा देऊन त्यानी आतापर्यंत पालघर जिल्ह्यासाठी आपले कार्य योगदान दिले त्या बद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा टीमच्या वतीने पालघर जिल्हा महासचिव मंगेश उईके पालघर जिल्हा सल्लगार संजय राऊत तसेच पालघर तालुका सचिव किरण पाटील व पालघर सदस्य निकेत गायकवाड यांनी सदिच्छ भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा देत आभार मानले.