महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष मा.श्री.राहुल दुबालेसाहेब व महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री.योगेश कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीसांसाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के
वसई:– ना जाती साठी
ना पाती साठी
एक दिवस पोलिसांसाठी
श्री.संपतराव पाटील सर
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक
माणिकपूर पोलीस ठाणे वसई पश्चिम.
श्री.सागर इंगोले सर
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वाहतूक शाखा, वसई पश्चिम.
श्री.चौगुले सर
मा.उपनिरीक्षक
वाहतूक शाखा, वसई पश्चिम.
दिनांक 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम व आपल्या जीवाची बाजी लावून मुंबई शहराचे रक्षण केले व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. अशा या विरांचा उचित सन्मान व्हावा व समाजामध्ये अशा योद्धांचा कायम आदर व्हावा व खाकी गणवेश याबद्दल सर्व नागरिकांमध्ये आदरयुक्त दरारा राहावा म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम राबवण्यात आले.
26/11 ला जिथे पोलीस दिसतील तिथे एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा..
26/11: यांचे बलिदान कायमच प्रेरणा देईल आम्हाला,
शुरतेची गाथा…
26 नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्याने अवघा देश हादरला. अत्याधुनिक हत्यारं, प्रचंड दारूगोळा आणि प्लॅनिंग करुन या अतिरेक्यांनी मुंबईत हैदौस घातला. अशा युद्धजन्य परिस्थितीत मुंबई पोलीसांनी जीव धोक्यात टाकून अतिरेक्यांशी सामना केला. मुंबई पोलिसांनी अतिरेक्यांना कशी कडवी झुंज दिली, एनएसजी कमांडो येईपर्यंत मोर्चा कसा सांभाळून ठेवला आणि त्यात मुंबई पोलिसांना कसं यश आलं हे स्पष्ट होतंय. पण, त्यावेळी मुंबई पोलीसांनी गमावले ते कर्तव्य दक्ष अधिकारी
म्हणून या वर्षीचा 26/11 बलिदान प्रेरणा व श्रद्धांजली चा कार्यक्रम देश भर गाजला पाहिजे असे काम सर्वांनी करा..

पत्ता -: माणिकपूर वसई पश्चिम, माणिकपूर नाका ,हनुमान मंदिर जवळ, सायंकाळी 06:00 वाजता
आपला
मनीष हरिलाल जयस्वाल
मुंबई अध्यक्ष विद्यार्थी/पालघर जिल्हाध्यक्ष
*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य”
09920020333






ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com