वाहनचालकांकडून पोलिसांवर झालेल्या हल्लासंदर्भात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे घेतलेल्या आक्रमक भुमिकेला यश…
उपसंपादक-रणजित मस्के
नवी मुंबई:– ज्या समाजकंटकानी पोलिसांवर हल्ले केलेत, त्यांना कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करुन कटोर कारवाई करावी, असे महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना संस्थापक अध्यक्ष “राहुल दुबाले” ह्यांच्या अध्यक्षतेखली “नवी मुंबई शहर अध्यक्ष “मयूर कारंडे” ह्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते.
तर सदर गुन्हेगारांवर ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली, ह्या बाबतचे “महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या” निवेदन अर्जला “नवी मुंबई पोलीस आयुक्तालय” ह्यांच्याकडून “तक्रारी अर्ज दप्तरी दाखल” केल्याबाबतचे सकरात्मक प्रतिउत्तर प्राप्त झाले आहे.अशी माहिती मयुर राजकुमार कारंडे

नवी मुंबई शहर अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com