महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य तर्फे 7 वा वर्धापन दिन साजरा …
उपसंपादक-रणजित मस्के
पालघर: आज 15 एप्रिल संघटनेचा 7 वा स्थापना व वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.





पालघर जिल्ह्यातील,वसई तालुक्यामधील,नालासोपारा पश्चिम (नालासोपारा पोलीस ठाणे) पोलीसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले होते.
मनीष हरिलाल जयस्वाल
मुंबई विद्यार्थी/पालघर जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com