पालघर जिल्हय़ात १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा…

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :-१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त पालघर जिल्हा पोलीस कोळगाव ग्राउंड १ मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त कार्यक्रमाला पोलीस बॉईज संघटनचा जिल्हा महासचिव तथा पत्रकार म्हणून उपस्थिती दिली.



कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थितीमध्ये जिल्हा अधिकारी.साहेब जिल्हा परिषदचे प्र मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे साहेब पालघर जिल्हा एस पी.साहेब आमदार वनगा.साहेब. पालघर तहसीलदार साहेब. पालघर जिल्हाध्यक्ष निकम साहेब. तसेच मान्यवर वरिष्ठ मंडळी पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस परिवार यांची सदस्य भेट झाली. व त्यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती मंगेश उईके . पालघर जिल्हा महासचिव यांनी दिली तसेच सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छाही दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com