महाड पोलादपुरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाहनाचा अपघात…

प्रतिनिधी-रेश्मा माने
मुबई : शिवसेनेचे महाड़ पोलादपुर मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
मुंबईमधील फ्रि वे वर सात गाड्यांची धडक झाली आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. आज मंत्रालयात जात असताना, हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भरत गोगावले यांचे नाव चर्चेत आले होते. भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील त्यांच्या मर्जीतील आमदार आहेत, तसेच ते शिवसेनेचे प्रतोद देखील आहेत. मुंबईतील फ्रि वे वर झालेल्या या
अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही आणि भरतशेठ गोगावलेही सुखरुप आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com