महाड एमआयडीसीत युनिटी फॅबटेक्स कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत जिवीत हानी नाही
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: आगीमध्ये कारखान्याचे लाखो रुपयाचे मोठे प्रमाणात नुकसान
गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास महाड एमआयडीसी येथील फेबटेक्स कारखान्याला भीषण आग लागली होती.
या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र लागलेल्या आगीमध्ये कारखान्याचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाचे नुकसान झाले असून घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दल पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करुन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.नक्की आग कोणत्या कारणामुळे लागली अद्याप याची माहीती अजुन मिळाली नाही.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com