महाड एमआयडीसी ठाण्याचे पोलीसमा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या रायगड दौऱ्यासाठी सज्ज…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:

    महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एम एम ए येथे माननीय श्री. उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड यांचा दौरा कार्यक्रम असल्याने बंदोबस्त ब्रीफिंग करून योग्य त्या सूचना देऊन रवाना करण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे रायगड पोलीस सज्ज झाले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट