अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर महाड एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक -राकेश सुरेश देशमुख

महाड:

गणपती सणामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. अवजड वाहन चालक ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग करीत आहेत.

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या बाहेर सुमारे वीस ते पंचवीस अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला अनधिकृत पार्किंग करण्यात आले आहेत. महाड एमआयडीसी पोलिसांनी आतापर्यंत 19 अवजड वाहनांवर धडक कारवाई केली आहे. काल कारवाई करून देखील आज पुन्हा प्रमुख रस्त्याच्या शेजारी पुन्हा अनधिकृत पार्किंग होताना दिसत आहे. या अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर आज पुन्हा कारवाई करणार असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट