महाड औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी पाईपलाईन साठी “कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले” यांच्या पाठपुराव्याने “एकशे बावंन्न कोटी” रुपयांना तात्काळ मंजुरी

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

महाड औद्योगिक क्षेत्रातील सांड पाणी पाईप लाईन नवीन करण्यासाठी “आमदार भरतशेठ गोगावले” यांनी माननीय औद्योगिक “मंत्री सुभाष जी देसाई साहेब” यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येईल.

महाड औद्योगिक क्षेत्राची अनेक वर्षापासूनची मागणी होती पूर्वीची पाईपलाईन छोटी असल्यामुळे त्या पाईपलाईनमधून सांडपाणी वाहून नेण्यास अडचण भासत होती तसेच आत्ता सदर पाईपलाईन ही समुद्राच्या जवळ खोलवर न्हेऊन खराब पाणी सोडण्यात येईल तसेच या सांडपाण्याचा आता आजूबाजूच्या गावांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा दूर ठिकाणी न्हेऊन सोडण्यात येईल .

तसेच या पाईपलाईन मुळे महाड औद्योगिक क्षेत्रात इतर नवीन कारखाने येण्यास मदत देखील होणार आहे असे गोगावले यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट