महाडमध्ये मदरसा तालिमूल ईसलाम काकरतळे मोहल्ल्यात वार्षिक जलसा संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी- फारुख देशमुख

महाड:– सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ५ :०० वाजताच्या सुमारास सालाबाद प्रमाणे याहीवर्षी वार्षिक जलसा पार पडला.

यावेळी सन्मानीय श्री. मुक्ती रफिक पुरकर साहेब, सदर दरदमंद तालीम ट्रस्टचे प्रमुख पाहुणे श्री. शेख अब्दूला खतीब साहेब तसेच दिलदार परकर ,हनीफ परकर, फरीद पेडेकर, युसुफ पेडेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिक्षक श्री. मुक्ती मोहम्मद आरिफ चिपलकर, ,हफीज मुदासीर बागवान, मौलाना सैफुला परकर, दाॅफीज मज्जमिल देशमुख आणि इतर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी यावर्षीचा” स्टुडंट ऑफ द ईअर ” म्हणून रशदाद असलम शंबाल याला सन्मानित करुन त्याला एक सायकल ईनाम देण्यात आली.

यावेळी प्रथम, द्वितीय ,तृतीयचे राॅनक मिळवणाऱ्या मुलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट