मध्य प्रदेश येथील फरार आरोपीस पकडण्यात महाड तालुका पोलीस ठाणे याना यश..

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :
दिनांक 24/03/2025 रोजी
जवा पोलीस ठाणे (रीवा जिल्हा राज्य मध्य प्रदेश) गुन्हा रजिस्टर नंबर 78 / 2025. भादवि कलम 302 . 201 . मधील आरोपी नामे अजयसिंह पिता तिलक राजसिंह निवासी ग्राम जनता हाई. थाना जवा, जिल्हा मध्य प्रदेश. हा गुन्ह्यामध्ये फरारी असल्यामुळे त्यास पकडणे कामी मध्य प्रदेश टीम HC/ 209 अकेलेश्वर सिंह. व इतर असे
हे महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांना आवश्यक ती स्थानिक पोलीस मदत. PSi सदाशिव गायकवाड. PC/किशोर भुसे. चालक पोलीस हवालदार पोटे यांनी केली असून.
नमूद आरोपीस गुन्ह्याचे कामी ताब्यात घेऊन मध्यप्रदेश टीम सोबत रवाना केले आहे.
सदरची सांघिक कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो रायगड. सोमनाथ घारगे. उपविभागीय पोलीस अधिकारी. महाड. शंकर काळे.
पोलीस निरीक्षक संतोष जाधव.
यांचे मार्गदर्शनाखाली
PSi सदाशिव गायकवाड. HC/ अभिषेक पोटे. PC/किशोर भुसे. नेमणूक महाड तालुका पोलीस ठाणे या टीमने केली आहे.