मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिप घुगे यांनी सांगली जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्यात ५०००/- झाडे लावण्याच्या संकल्पनेचा केला शुभारंभ..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :- सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना कळविण्यात येते की आज दिनांक 25/6/2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या हस्ते विश्रामबाग पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आले .


माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांनी सांगली जिल्हा मधील सर्व पोलीस ठाण्याच्या आवारात 5000 झाडे लावण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात आज रोजी करण्यात आलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com