मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते पदक अलंकरण सत्कार समारंभ संपन्न

सह संपादक -रणजित मस्के
मुंबई





सोमवार दिनांक २८ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राच्या माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पदक अलंकरण सत्कार समारंभ २०२५ मोठ्या उत्साहात पार पडला.
या समारंभात पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल पदक देऊन गौरविण्यात आले.