मा. लष्कर न्यायालय पुणे यानी एकुण ९६ केसेस काढल्या निकामी..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
आज शनिवार दिनांक 22/3/2025 रोजी लोक अदालत मध्ये मा.
लष्कर न्यायालय पुणे यांनी
1) मुंबई पोलीस अधिनियम कल 33 क्ष आर डब्ल्यू प्रमाणे एकूण 43 केस निकाली काढले (प्रत्येकी 1000/- रुपये दंड) – एकुण दंड 43000/- रुपये
2)सिगारेट तंबाखू (कोफ्ता कायदा) प्रमाणे एकुण 52 केस निकाली काढले (प्रत्येकी 200/- रुपये दंड) -एकूण दंड 10400/- रुपये
3) मुंबई पोलीस अधिनियम कलम 112/117 प्रमाणे 01 केस एकूण दंड 200/- रुपये
अशा प्रकारे मा. लष्कर न्यायालय पुणे यांनी हडपसर पोलीस ठाणे कडील एकूण 96 केसेस निकाली काढल्या असून एकूण दंडाची रक्कम 53600/- जमा करून घेतलेली आहे.
अशी माहिती
(संजय मोगले)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यानी दिली.