मा. मुख्यमंत्री, म. रा. मुंबई यांचे संकल्पनेतील ” १०० दिवस कृती आराखडा ” अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील विविध गुन्हयातील जप्त अवैध दारुसाठा केला नष्ट..

0
WhatsApp Image 2025-04-04 at 9.33.58 PM
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

संकल्पना राचवणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार

मा. श्री. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सांगली

मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली

मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग

मा. श्री. दिपक सुपे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सांगली

श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक श्री. राजेंद्र कलगुटकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेवल सर्जेराव पवार, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल माने, अमोल तोडकर, सर्व नेम. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

थोडक्यात हकीकत-

विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृद्धींगत व्हावा, प्रशासकीय कामकाज गतीमान व्हावे तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी मा. मुख्यमंत्री, म. रा. मुंबई यांचे संकल्पनेतील १०० दिवस कृती आराखडा” योजना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. सदर योजना सांगली जिल्हयामध्ये प्रभावीपणे राचविणेचावत मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेस आदेश दिले होते.

मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली तसेच मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज वांनी १०० दिवस कृती आराखडा” ही संकल्पना प्रभावीपणे राबविणेसाठी कारवाई करीत मुद्देमाल निर्मती या प्रवर्गाखाली कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे व राज्य उत्पादन शुल्क विभाग, सांगली कडील अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे कार्यवाही करीत मा. न्यायालयाकडून आदेश पारीत करुन घेवून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हयातील जप्त केलेला एकूण ३८,४००/- रु. किंमतीचा विविध कंपन्यांचा सुमारे ११० लिटर अवैध दारुचा साठा नष्ट करुन मा. मुख्यमंत्री साो., म.रा. मुंबई यांचे संकल्पनेतील १०० दिवस कृती आराखडा ” योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट