एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेमार्फत मुंबई मधील पोलीस अधिकारी,कर्मचारी,पोलीस कुटुंब आणि सामान्य नागरिकांसाठी.मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई: दिनांक: 15/05/2023 सोमवार

वेळ : सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत

माफक दरात रक्त तपासणी
CBC
BSL -fasting and post prandial
HbA1c
TSH
Lipid profile
Urine-routine microscopy
Stool routine microscopy
ECG
(Stress test शक्य असल्यास)

मोफत डोळे तपासणी
कमी दरात चष्म्या उपलब्ध
मोफत मोतीबिंदू तपासणी
मोफत दातांची तपासणी
अत्यंत माफक दरात दातांचा उपचार
बी.पी .मधुमेह तपासणी व डॉक्टरांचा मोफत सल्ला.
डिजिटल ECG
दम्याचा तपासणी
कानाची मशीन 650 rs ला उपलब्ध
मोफत कृत्रिम पाय उपलब्ध करण्यात आले.

=:शिबिराचे ठिकाण :=
एल टी मार्ग पोलीस ठाणे
मुंबई.

आयोजक
श्री.पुष्कर कोलगावकर
दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना

श्री.किरण तावडे
मुंबई सचिव
महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट