उमदी येथे पतसंस्थेचे वसूलीचे पैसे लुटणा-या आरोपीस कसे केले जेरबंद पहा..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-

पोलीस स्टेशन उमदी

अपराध क्र. आणि कलम

फिर्यादी नाव

गु.र.नं. ३००/२०२४ बी. एन. एस.

श्रीधर सुम्बराय बगली, रा चडवण,

मु.अ.जा. वेळ

कलम ३०९ (४), ३ (५)

राज्य कर्नाटक

दिनांक ०४/१२/२०२४ रोजी

गु.दा.ता. वेळ

माहिती कशी प्राप्त झाली

१९.३० वा. सुमारास गिरगाय से बडचण जाणारे रोडवर

दिनांक ०५/१२/२०२४ रोजी ०६.५३ वा.

पोहेवकों नागेश खरात

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली,

मा. रितु बोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली,

यांचे मार्गर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिवे, स्था. गु. अ. शाखा सांगली

सहा. पोलीस निरीक्षक पंकज पार, स्था. गु.अ. शाखा, सांगली सहा, पोलीस निरीशक, संदिप कांबळे, जगदी पोलीस ठाणे

स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील पोहवा संदिप गुरय नागेश खरात, सतिश माने, दरिचा बंडगर, अनिल

कोळेकर, आमसिद्ध खोत, अगर गर, सागर टिंगरे, पीना। संदिप नलावडे, सोमनाथ गुंडे, पोति / विक्रम खोत

उमदी पोलीस ठाणेकडील पोहया/संतोष माने, पोशि इंद्रजित गोदे, अनित चौगुले

सायबर पोलीस ठाणेकडील पोति कैप्टन गुरुवाडे

आरोपी अटक वेळ दिनांक दि. २०/१२/२०२४ रोजी

आरोपीचे नाव व पत्ता

अटक आरोपी १) सचिन परशुराम कांबळे, यय २४ वर्षे, रा लवंगा, ता जत, जि. सांगली.

परागंदा आरोपी २) सुनिल तानाजी लोखंडेरा लगाता जत

३) सचिन महादेव बिराजदार-पाटील, रालगंगा, ताजस

४) परशुराम कांतु कांच लवंगात

१) हंजाम्मा मांग,रा गिरगाव, ता जत

गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

इंडी पतसंस्थेच्या पठमग शाखेत फिर्यादी श्रीधर सुब्बराय बगली हे कर्जाचे हप्ते मसुली करण्याचे काम करीत असून पालकही मनोहर व्यंकटची हे मैनेजर म्हणून काम करतात. फिर्यादी व त्याचे शाखेचे मैनेजर पालकती है दि.०४.१२.२०२४ रोजी गिरगाव ता. उमदी मधील लोकांच्याकडून कर्जाचे हप्ते यसूलीकरीता आले होते. त्यांनी दिवसभरात कर्जदाराकडून कर्जाचे हप्त्याची वसुली केलेले १,१५,०००/- रू. बॅगेत घेवून दोन मोटार सायकलवरुन जात असताना तीन इसमांनी मोटार सायकल अडपी मारुन डोळयात
लाल तिखट टाकून चाकूचा माक दाखवून कर्जदाराचे हप्ते वसूल केलेल्या पैशाच्या बैगेची जबरी चोरी करून पलून गेले होते सदरबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदर गुन्हा उघडकिस जगणेबाबत आदेशित केले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंये, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पंचार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदरचा गुन्हा उघडकिस आगणेबाबत सुचना दिल्या.

त्या अनुशंगाने स्थानिक गुनी अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पयार यांचे पथक है जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांचे पथकातील पोहेकी नागेश खरात यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लवंगा गावातील सचिन कांबळे, सचिन बिराजदार पाटील व त्यांचे इतर साथीदारांनी सदर गुन्हा केला असून त्यातील सचिन कांबळे हा कोल्याय बोबलाद गावी चौकात जाला आहे.

नमुद पथक है निहाले बातमीप्रमाणे कॉत्याय बोलाद गावी बाँध करीत थांबले असता एक इसम विजयपुर जाणारे रोडचे कडेला चौकात संगपितरित्या मांबलेला दिसला. त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास शिवाफिने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाम गाय विचारता त्याने त्याचे नाव सचिन परशुराम कांबळे, गय २४ गर्ने, रा लवंगा, तापत असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने व त्याचा साथीदार १) हंजाप्मा मांग, रा गिरगाव, ता जत या दोघांनी मिळून फिर्यादी यांचेवरती पाळत ठेवून त्यांचे इतर साथीदार २) सचिन महादेय बिराजदार-पाटील, रा लवंगा, ता जत्त ३) परशुराम कांतु कांबळे, ना लवंगा, ता जत ४) सुनिल तानाजी लोखंडे, रा लवंगा, ता जत यांना त्यांची माहिती देवून या तिघांनी मोटार सायकलवरून येवून फिर्यादी यांचा पाठलाग करून रस्त्यात अकवून अंगावर चटनी टाकून रोकड लुटली असल्याचे कबुल केले आहे.

सदर आरोपी पुढील तपास कामी उनदी, पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत. या गुन्हयातील उर्वरित निष्भत्र आरोपीचा तपास सुरू आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट