लोकशक्ती ग्रुप सातपाटी आयोजित मदतीचा हात चषक 2024…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.:-

दि. २९ डिसेंबर रोजी लोकशक्ती ग्रुप सातपाटी आयोजित मदतीचा हात चषक क्रिकेट सामने भरविण्यात आले होते त्या टूर्नामेंट मधून मिळणारा आर्थिक नफ्यातून बेघर आणि गरजू लोकांना स्वेटर, चटई, चादर इत्यादी वस्तू चे वाटप करणार आहेत. या अनुषंगाने रॉयल शैक्षणिक व सामाजिक संस्थेला पुण्याच्या कामात हातभार लावण्याची संधी मिळाली तेथे संस्थेचे अध्यक्ष : वृषभ मंगेश वारे (युवा उपशहर अध्यक्ष शिवसेना), उपाध्यक्ष: अमित विजय जाधव, सचिव : राहुल सांबरे, कार्याध्यक्ष: अक्षय गायकवाड, संपर्क प्रमुख: यश धोडी, आदरणीय शिवसेना उपनेत्या ज्योती ताई मेहेर व राहुल पाटील (समाजसेवक) उपस्थित होते

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट