स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी चेन स्नॅचिंग व मोटार सायकल चोरी करणारा आरोपीस अटक करुन १,८५,०००/-रु. चा मुद्देमाल हस्तगत

सह संपादक- रणजित मस्के
सांगली ;पोलीस स्टेशनसंजयनगरमु.घ.तर वेळअपराध क्र आणि कलम२०८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०९ (६), ३२९ (३)गु.दा.ता वेळदि. १५/१०/२४ रोजीचे १३.१५ वा. १५/१०/२०२४ रोजी १९.४८याकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारफिर्यादी नावसौ. शशिकला किसन लोखंडे, रा अभयनगर, सांगली.माहिती कशी प्राप्त झाली पोह/अरूण पाटील पोशि/विनायक सुतारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखरयांचे मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / बसवराज शिरगुप्पी, अरूण पाटील, अतुल माने, कुबेर खोत, सचिन धोत्रे, नागेश कांबळेपोना/ सुशिल मस्के, श्रीधर बागडी, पोशि / विनायक सुतार, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, सुरज थोरात पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणेअटक दिनांक दि. ०५/०२/२०२४ रोजीआरोपीचे नाव व पत्ताअमित दत्तात्रय वायदंडे, यय २६ वर्षे, राइटकरे, ता पाळयाउघडकीस आलेले गुन्हे१) संजयनगर पोलीस ठाणे गु.र.नं. २०८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०९ (६), ३२९ (३)२) शाहुपूरी (कोल्हापूर) पोलीस ठाणे गु.र.नं. ७५०/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२)जप्त मुद्देमाल१) १,२५,०००/- रू. सोन्याची चेन डायमंडचे पेंडन असलेली२) ६०,०००/- रु किमतीची पांढ-या रंगाची हिरो होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी जु. वा. कि. अ.१,८५,०००/-रू. एकूणगुन्हयाची थोडक्यात हकीकतमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून चेन स्नॅचिंग व मोटार सायकल चोरीचे गुन्हेउघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन चेन स्नॅचिंग व मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील यांचे पथकामधील पोह/अरूण पाटील व पोशि/ विनायक सुतार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सांगलीवाडी टोल नाका येथे फल्ले मंगल कार्यालयाजवळ चोरीचा माल विक्री करणेकरीता विना नंबर प्लेट मोटार सायकल घेवून येणार आहे.नमुद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे सांगलीवाडी टोल नाका येथे जावून बातमीप्रमाणे वॉच केला असता फल्ले मंगल कार्यालय समोर बातमीप्रमाणे एक इसम विना नंबर प्लेट मोपेड गाडीसह थांबलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास गाडी सह ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमित दत्तात्रय वायदंडे, वय २६ वर्षे, रा इटकरे, ता वाळवा असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅटचे खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली. त्यास सदर दागिन्याबाबत व मोटार सायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेचे गळ्यातील चेन हिसडा मारून जबरी चोरी केलेली व मोटार सायकल ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली.सदर बाबत संजयनगर पोलीस ठाणे व शाहुपुरी (कोल्हापूर) पोलीस ठाणेंचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे चेन स्नॅचिंग व मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली.सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी कुरळप पोलीस ठाणे येथे फसवणूकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.