स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई घरफोडी व चोरी करणारी टोळी जेरंबद, त्यांचेकडुन घरफोडीचा १ गुन्हा, मोटार सायकल चोरीचे २ व मोबाईल चोरीचा १ गुन्हा असे एकुण ४ गुन्हे उघड करुन त्यांचेकडुन एकुण १,४४,००० रु एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत, ०३ आरोपी जेरबंद…
Surakshapolicetimes May 10, 2023 0
पोलीस स्टेशन मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम
गुरनं १७०
फिर्यादीचे नाव
प्रकाश मारुती दाभोळे वय २८ रा. बेडग, ता मिरज जि सांगली माहिती कशी प्राप्त झाली
४५७, ३८० गु.दा.ता वेळ
२१.४.२०२३
गोपनीय बातमीदारामार्फत आर्यन देशिंगकर
गु.प.ला वेळ १७.४.२०१३ रोजी
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा. पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कार्यभार)
यांचे मार्गदर्शनाखाली
१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे
२) सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मच्छिंद्र बर्डे, संजय कांबळे, सुधीर गोरे, सुनिल चौधरी, राजु शिरोळकर, संदीप पाटील, राहुल जाधव, अमोल ऐदाळे,संकेत मगदुम, अजय बेंदरे, गौतम कांबळे, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते
आरोपी ताब्यात वेळ दिनांक ६.५.२०२३
आरोपीचे नाव पत्ता:
(१) अनिस अल्ताफ सौदागर वय २६ वर्षे रा. सुभाषनगर शिंदे हॉलजवळ, मिरज
(२) सीम अल्लाबक्ष मुल्ला वय ३३ वर्षे रा. संजय गांधी नगर झोपडपटटी, मिरज
३) गणेश विष्णू माने वय २५ वर्षे मुळ रा. सावर्डे फुटका घाण्या जवळ, ता. तासगांव सध्या रा.शांतीसागर हौसींग सोसायटी, भारतनगर, डफेदार यांचे घरी भाडयाने मिरज मुद्देमाल अनिस सौदागर, वसीम मुल्ला, गणेश माने यांचे कब्जातून जप्त केला मुद्देमाल
१) १०,०००/- रु दोन भारत गॅस कंपनीचे एलपीजी घरगुती मोकळे सिलेंडर
२) २०,०००/- रु एक हीरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकल
३) ३०,०००/- रु एक हिरो होंडा कंपनीची सी डी डिलक्स मोटर सायकल
४) २५,०००/- रु एक कानातील सोन्याची टॉप्स जोड
५) १९००/- रु एक कानातील सोन्याची वेल जोड
६) २५,०००/- रु एक चांदीचा पैजण जोड
७) १५००/- रु एक चांदीचे ब्रेसलेट
८) १०,६००/- रु एक चांदीचा मेखला
९) ८५०/- रु एक चांदीचे ब्रेसलेट
१०) १०,०००/- रु एक रेडमी १ कंपनीचा स्मार्ट मोबाईलउघडकीस आलेले गुन्हे
१. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं १७०/२०२३ भा.द.वि.स.फलम ४५७,३८०
२. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं १९४/२०२३ भा.द.वि.स.फलम ३७९
३. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं ११७/२०२३ भा.द.वि.स.कलम ३७९
४. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं १३४ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३७९
गुन्हयाची थोडक्यात हकीकत मा. पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (अतिरिक्त कार्यभार) यांनी सांगली जिल्हयातील परफोडी, चोरी, जबरी चोरी करणारे इसमांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे त्या. गुज. शाखा यांनी सपोनि संदीप शिंदे, स्वागुअ शाखा, सांगली यांचे सोधत वरील नमुद अंमलदार यांचे एक पथक तयार करून परफोडी, चोरी, जबरी चोरी करणारे इसमांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणेचायत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि संदीप शिंदे, स्यागुज शाखा, सांगली यांचे सोबत वरील नमुद अंमलदार असे मिरज हद्दीत पेट्रोलिंग करीत घरफोडी, चोरी, गुन्हे प्रतिबंध, फरारी आरोपी शोध, गुन्हेगार बॉच पेट्रोलिंग करीत इसमांची माहिती घेत असताना आर्यन देशिंगकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गणेश माने, अनिस सौदागर, बसीम मुल्ला या तिघांनी मोबाईल, मोटर सायकल, गैस सिलेंडर व सोन्या चांदीचे दागिने चोरी केले असून ते विक्री करीता घेवून जाणेस रेल्वे स्टेशन पाठीमागे स्टैंडफडे जाणारे पाय वाटेजवळ थांबले आहेत. मिळाले माहिती प्रमाणे मिरज एस टी स्टैंडकडे जाणारे पाय चाटेजवळ सापळा लावून त्या तीन इसमांना पंचासमक्ष पकडून सपोनि संदीप शिंदे यांनी त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अनिस अल्ताफ सौदागर वय २६ वर्षे रा. सुभाषनगर शिंदे हॉलजवळ, मिरज २) वसीम अल्लाबक्ष मुल्ला वय २३ वर्षे, रा. संजय गांधी नगर झोपडपटटी, मिरज ) गणेश विष्णू माने वय २५ वर्षे मुळ रा. सावटें फुटका घाण्या जवळ ता. तासगांव सध्या रा. शांतीसागर हीसींग सोसायटी, भारतनगर, दफेदार यांचे घरी भाडयाने मिरज असे असलेचे सांगितले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी त्या इसमांना सदर ठिकाणी हजर असणेचे कारण विचारले असता त्यांनी काही एक समाधानकारक माहिती सांगत नव्हते. त्याचेवर संशय बळावलेने त्यांचे ताब्यात असलेल्या मोटर सायकली व सिलेंडरचे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी त्या तिघांना विश्वसात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता, अनिस सौदागर याने सांगितले की, त्याने व त्याचे साथीदार वसीम मुल्ला, गणेश माने असे मिळून मिरज ते म्हैशाळ जाणारे रोडवर लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल चोरी | केली आहे. तसेच सी.डी. डिलक्स मोटर सायकल सुभाष नगर येथील एरीगेशनचे पाठीमागील राजूस आश्रम शाळेजवळ असलेल्या घरासमोरुन चोरी केली आहे. तसेच मालगाव रोड रेल्वे ब्रीजचे जवळ एका पोल्ट्री शेड जवळील बंद घराचा कही कोयंडा उचकटून बंद घरातील कानातील टॉप्स, कानातील साखळी असे सोन्याचे दागिने व चांदीचा मेकला, चांदीचे ब्रेसलेट, चांदीचे पायातील पैजण द दोन गैस सिलेंडर टाकी चोरी केले असलेचे सांगितले. त्यावेळी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे खात्री केली असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समजले त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकल, हिरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स मोटर सायकल, कानातील सोन्याची टॉप्स जोड, कानातील सोन्याची बेल जोड, चांदीचा पैजण जोड, चांदीचे ब्रेसलेट, चांदीचा मेखला, चांदीचे ब्रेसलेट, दोन भारत गॅस कंपनीचे एलपीजी घरगुती मोकळे सिलेंडर, रेडमी १ कंपनीचा स्मार्ट मोबाईल असा एकुण १,४४,८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.