स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व आष्टा पोलीस ठाणेची सुयक्त कारवाई अपहरण करुन केले खुनाचा उलगडा ३ आरोपी जेरंबद…

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली : पोलीस स्टेशन आष्टा गुरंन ४७ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३०२,३६५, २०१,३४ दिनांक ०३.०३.२०२३ रोजीचे २३.२४ वा
सुरज प्रकाश सरगर वय-२१ रा. शेळके मळा रोड, आष्टा ता. वाळवा जि सांगली माहिती कशी प्राप्त झाली
दिनांक २७.०२.२०२३ रोजी सकाळी ०९.३० या
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार
चेतन महाजन, कुबेर खोत सुरज धोरात
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस निरीक्षक अजित सिंद (आष्टा पोलीस ठाणे) सपोनि प्रशांत निशानदार, सपोनि मनमित राऊत, सपोनि महेश गायकवाड, सचिन धोत्रे, कुबेर खोत, संदीप नलवडे, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, संजय कांबळे सुधीर गोरे, सागर टिंगरे, दिपक गायकवाड, प्रशांत माळी, चेतन महाजन, आष्टा पोलीस ठाणेकडील अभिजीत धनगर, अवधुत भाट, नितीन पाटील, प्रविण ठेपणे, सुरज थोरात
आरोपीचे नाव पत्ता
- सम्मेद संजय सावळवाडे वय २६ रा. सावळवाडे गल्ली, आष्टा ता. वाळवा जि. सांगली
२. भरत चंद्रकांत काटकर वय ३६ रा. कदमधेस, आष्टा ता. वाळवा जि. सांगली ३. राकेश संजय हालुडे वय २३ रा. आवटी गल्ली, आष्टा ता. वाळवा जि. सांगली
मयतेचे नाव
ओमकार ऊर्फ छोटया भानुदास रकटे वय-२३ मुळ रा. बावची ता. वाळवा जि.सांगली सध्या रा, आष्टा
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दिनांक २७.०२.२०२३ रोजी सकाळी ०९.३० या सुमारास ओमकार ऊर्फ छोटया भानुदास रकटे वय २३ रा. बावची ता. वाळवा जि.सांगली सध्या रा, आष्टा यास डांगे कॉलेजजवळ असले प्रल्हाद धरते यांच्या भांडयाच्या खोलीतून तीन अनोळखी इसमानी अज्ञात कारणावरुन सिल्वर रंगाच्या मारुती ओमनी गाडीतुन त्याचे इच्छेविरुद्ध बळजबरीने घेऊन गेले याबाबत आष्टा पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व पोलीस निरीक्षक अजित सिंह (आष्टा पोलीस ठाणे) यांना ओमकार ऊर्फ छोटया भानुदास रकटे यांच्या झाले अपहरणाचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे पथक व पोलीस निरीक्षक अजित सिंद आष्टा पोलीस ठाणे कडील सपोनि मनमित राऊत याचे पथक तयार करुन ओमकार ऊर्फ छोटया भानुदास रकटे यांच्या झाले अपहरण शोध घेणेचा आदेशीत केले होते.

त्याप्रमाणे वरील पथकाने होंगे कॉलेजजवळ असले प्रल्हाद धस्ते यांच्या घरातुन ओमकार ऊर्फ छोटया भानुदास रकटे यास ओमनी गाडी घेऊन गेले अज्ञात इसमाबाबत माहिती घेतन महाजन, कुबेर खोत, सुरज थोरात यांनी गोपनीय माहिती प्राप्त करून संशयीत इसम नामे
१) सम्मेद संजय सावळवाडे वय २६ रा. सावळवाडे गल्ली, आष्टा ता. वाळवा जि. सांगली
२) भरत चंद्रकांत काटकर वय ३६ रा. कदमवेस, आष्टा ता. वाळवा जि. सांगली
३) राकेश संजय हांलुड़े वय २३ रा. आवटी गल्ली, आष्टा ता. वाळवा जि. सांगली यांना सपोनि प्रशांत निशानदार सपोनि मनमित राऊत याचे पथकाने ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता ते काही एक समाधान कारक माहिती सांगत नव्हते त्यावेळी वरील पथकाने त्यांना विश्वासात घेऊन त्याचेकडे सखोल कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यातील भरत काटकर यांनी सांगितले. ओमकार ऊर्फ छोटया रकटे यांचे सोबत सम्मेद संजय सावळवाडे याचेसोबत काही दिवसापुर्वी भांडणे केली होती. त्या भांडणाचा राग मनात धरुन ओमकार ऊर्फ छोटया रकटे यास आष्टा आण्णा डांगे कॉलेजजवळ राहते खोलीतुन सम्मेद संजय सावळवाडे, भरत चंद्रकांत काटकर, राकेश संजय हांलुडे यांनी मिळुन त्यास मारुती ओमणी गाडी घालून त्यास सांगली रोडवरील लोकमान्य शाळेजवळ नेऊन मयतास दांडक्याने व लाथा बुक्यानी मारहाण करुन त्याचा मफरलने गळा आवळुन खुन केला व त्यानंतर त्याच गाडीत प्रेत घालुन आष्टा येथील स्मशानभुमीत घेऊन जाऊन त्याचे मृतदेहास जाळुन त्याच्या रोखची विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली आहे.
आरोपी सम्मेद संजय सावळवाडे, भरत चंद्रकांत काटकर, हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन वरील सर्व आरोपी यांना पुढील तपास कामी आष्टा पोलीस ठाणेस वर्ग करण्यात आले आहे. पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com