स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडक कारवाई..उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथून चोरीस गेलेली हुंडाई अॅक्सेंट टॅक्सी केली हस्तगत..

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीधर बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या.
दि.२३/०८/२०१३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथून चोरीस गेलेली सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.६०४/२०१३ भाविक २७९ या गुन्हयातील हुंडई कंपनीची अॅक्सेंट टैक्सी क्रमांक एम.एच.१२ के. एन. ६३४२ ही वये गावचे हदीत उभी आहे. त्याप्रमाणे यानी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना नमुद वाहन ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व पथकाने वयं ता. जि. सातारा गावचे हद्दीत जावून जयसिंगराव मल्हारी कर्णे हायस्कूल समोर उभी असलेल्या हुंडाई कंपनीची अॅक्सेंट टैक्सी क्रमांक एम.एच.१२ के. एन. ६२४२ मधील चालका ताप्यात घेवून त्याचे जात असलेल्या वाहनाबाबत विचारपूस केली असता त्याने दि.१६/०८/२०१३ रोजी मला आरटीओ सातारा यांनी दंड केला होता व सदरची गाडी आरटीओ कार्यालयात जाण्यास सांगीतली होती परंतु सदरची गाडी मी आरटीओ कार्यालयात न लावता तशीच पळवून घेवून आलो असल्याचे सांगीतल्याने त्यास व जप्त वाहनास पुढील कार्यवाहीकामी सातारा शहर पोलीस ठाण्याचे ताच्यात दिल्याने चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. धापू अंगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे, सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार सुधीर बनकर अतिश घाडगे, संतोष प संजय शिर्के, विजय कांबळे, शरद चेचले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अजय जायच, अमित झेड, मुनीर मुल्ला, अरुणा पाटील, अमित सपकाळ, प्रमोद सात अविनाश च मनोज जाय, अमित माने, स्वप्नील कुंभार, प्रविण कांच, विक्रम पिसाळ, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकस, अणि पंचार, पृथ्वीराज जाधव, पंकज बेसके, सौजन्या मोरे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व ओ. बापू यांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com