स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी गुटखा वाहतुक करणारे दोन आरोपी जेरबंद करून ११,२२,५००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन आटपाडी
अपराध क आणि कलम गु.२.नं. ४४२/२०२४
फिर्यादी नाव पोशि १८६२ सुनिल जाधव, नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
बी.एन.एस. कलम २२३, २०७४, १२३ सह अच सुरका आणि मानके अधिनियम २००६ ये कलम ५९ प्रमाणे
मु.दा.ता वेळ दि. ११.११.२०२४ रोजी
माहिती कशी प्राप्त झाली पोह/ सुर्यकांत साळुंखे
मु.प.ता वेळ दि. ११.११.२०२४ रोजी
कारवाई करणारे अधिकारी आणि अंगलदार मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.
याचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर गर्धन, पोहेकों / संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, भोशि / प्रमोद साखरपे, सुनिल जायय, सुरज थोरात, सुशांत चिले
अटक वेळ दिनांक
दि. ११.११.२०२४ गोजी
आरोपीचे नांय पत्ता
१) नयाज बादशाह मुलागी, यय २५ वर्षे, २) जुबेर जनीर गुलामी, वय २२ वर्षे, रा रा एक्तपुर रोड, बनकर बस्ती, सांगोला, जि सोलापूर एकतपुर रोड, पुजारवाडी, सांगोला, जि सोलापूर
जप्त मुद्देमाल
१) ३/७४,४००/- रू. विमल पान मसाला कैसरयुक्त काळपट जांभळे कव्हर असलेला एकूण १५ मौत प्रत्येक भोतमध्ये ४ बॅगा त्यातील एका बगेत ५२ पुढे, प्रति पुठा १२० रू. दराने कि, जं.
२) २३,४००/- रु. व्ही तंबाखू काळपट जांभळ्या कव्हर असलेले एकूण ०३ मोत प्रत्येक मोतमध्ये ०५ बँगा प्रत्येक बॅगमध्ये ५२ पुढे. प्रति पुडा ३० रू. दराने कि, अं.
३) २१,७८०/-रू. विमल पान मसाला केसरयुक्त निळ्या रंगाचे कव्हर असलेला एकूण ०५ बॅगा प्रत्येक बॅगेत २२ पुढे असलेली प्रति घुडा १९८ रू. दराने कि. अं.
४) २,४२०/- रु. व्ही-१ तंबाखू निळा रंगाचे कव्हर असलेले एकूण ५ बंगा प्रत्येक बॅगेत २२ पुढे, प्रत्ति पुढा २२ रू. दराने कि. अ.
५) २४,०००/-रु. प्रिमियम सुपर जेम केतरयुक्त भान नसाला एकूण ०४ बंगा प्रत्येक बॅगेत ५० पुढे, प्रति
पुडा १२० रू. दराने कि, अ.
६) ३,०००/-रू. कैसर मिश्रीत एसपी ९९९ तंबाखू ०४ बैगा प्रत्येक बैंगेत ५० पुढे, प्रति पुठा १५ रू.वराने किं में
७) ७१,१००/-रू. आरएमडी पान मत्ताला ७९ पुढे प्रति पुडा १०० रू. दराने कि. अं.
८) ४७,४००/-रू. एम सेंटेड टोबॅको (तंबाखू ७९ पुढे प्रति पुडा ६०० रु. वराने कि. अं.
९) ५,५०,०००/-रू. १ चारचाकी महिंद्रा सुप्रो मॅक्सीद्रक गाडी
१०) ५,०००/-रू. १ रेडमी कंपनीचा मोबाईल ११,२२,५००/- रु.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
सध्या महाराष्ट्रात विधानसमा २०२४ ची निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली असुन त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी त्यांचे अपिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक अवैध गुटखा व सुगंधी पत्ती तंबाखु तस्करी, साठा, विक्री, वाहतुक व वितरण करणारे इसमांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस
निरीक्षक, सिकंदर गर्धन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध गुटख्याची विक्री, वाहतुक व साठा करणा-या लॉकाची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आवेशीत दिले होते.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्येषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांचे पथकातील पोह/सुर्यकांत साळुंखे यांना त्याचे बातमीदाराने गोपनीय बातमी दिली की, दिघंची ते आटपाडी रोडने कारखाना फाटा येथून एक पांढ-या रंगाची चार चाकी महिया गाठी क. एम.एच. ५५ ए.एफ. ४५०२ ने बेकायदेशीरपणे, मानवी जीवनाला अपायकारक, महाराष्ट्र शासनाने निर्बंध केलेले सुगंधी गुटखा घेवून जाणार आहेत.
अशी बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे दिभंत्री ते आटपाडी रोडवरील कारखाना फाटा येथे गॉत्र केला असता एक पांढ-या रंगाची चार चाकी संशयित महिंद्रा गाडी येत असताना दिसली तिला थांबण्याचा इश्हरा करून गाडी थांबवून गाडी चालकास व बाजूस बसले इसमास त्यांचे नाय गाय विचारले असता त्यांनी त्यांची नाये
१) नवाज बादशाह मुलाणी, वय २५ वर्षे, या एकतपुर रोड, बनकर बस्ती, सांगोला, जि सोलापूर
२) जुबेर जमीर मुलाणी, वय २२ वर्षे, रा एकतपुर रोड, पुजारवाडी, सांगोला, जि सोलापूर अशी सांगितली.
सदर गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये विमल सुंगमी सुमारी, एसपी ९९९ तंबाखू, आरएमडी पानमसाला, एम सेंटेड टोबॅको, सुपर जेम पानमत्ताला व की सुगंधी तंबाखू जसा वरीलप्रमाणे नमूद मुद्देमाल मिळून आला. सदर गुटखा व सुंगची तंबाखू असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित साल म्हणून घोषित केलेले आहे. सदर प्रतिबंधित नालाबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी सदरचा नाल हा सांगोला येथील अभिजित नस्के याचेकडून आणला असून तो आटपाडी परिसरात विक्री करीता घेवून जात असल्याचे सांगितले.
लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाना करून तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीभर आटपाडी, पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहेत. तसेच दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांचेवर सांगोला (सोलापूर) पोलीस ठाणे येथे गुटखा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com