स्थानिक गुन्हे शाखा सांगली व शहर पोलीस ठाणे यांची गुंड महम्मद नदाफ व त्याचे साथीदार यांना ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस स्टेशन सांगली शहर

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

सलीम मकबुल मुजावर, यय ४२ वर्षे, रा सर्वधर्म चौक, गणेशनगर, सांगली

गु.र.नं. ५६८/२०२४

बी.एन.एस. कलम १०९ (१), ६१
(२) (अ). ३(५), २२३ सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५. २७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा
कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे

गु.घ.ता वेळ व ठिकाण

दि. १४.११.२०२४ रोजी २३.०० वा. चे सुमारास सर्वधर्म चौक, गणेशनगर, सांगली येथे

गु.दा.ता वेळ

माहिती कशी प्राप्त झाली

तांत्रिक माहितीचे आधारे

दि. १५.११.२०२४ रोजी ०९.४२ वा.

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, मा. विमला एम. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग
यांचे मार्गर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस निरीक्षक, संजय मोरे, सांगली शहर, पोलीस ठाणे, स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील स.पो.नि. संदीप शिंदे, सिकंदर वर्धन, नितीन सांवत, पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील, पोहवा संदिप गुरव, संदिप पाटील, अनिल कोळेकर, स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील
पो. कॉ ऋषीकेश सदामते, संकेत कानडे, सुमित सुर्यवंशी, अभिजित माळकर,सांगली शहर पो. ठाणेकडील सायबर पो. ठाणे सांगली कडील पो. उपनि महादेव पोवार, संदिप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, पो. उपनि अफरोज पठाण, पोशि कॅप्टन गुंडवाडे

अटक दिनांक आरोपी क्र. ०१ ते ०३ यांना दि. १५.११.२०२४ रोजी जखमीचे नाव (फिर्यादी) सलीम मकबुल मुजावर, वय ४२ वर्षे, रा सर्वधर्म

चौक, गणेशनगर, सांगली

आरोपीचे नांवे व पत्ते

१) महम्मद जमाल नदाफ, वय ४३ वर्षे, रा अभयनगर, सांगली

२) इम्रान अस्लम दानवडे, वय ३० वर्षे, पत्ता राम नगर, सांगली

३) विजय ऊर्फ पप्पू बजरंग फाकडे, वय ४० वर्षे, पत्ता हरिपुर, ता. मिरज जि. सांगली

४) फारुक मुस्ताक नदाफ, रा. सर्वधर्म चौक, गणेश नगर, सांगली
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

महम्मद नदाफ व त्याच्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांच्यातील आर्थिक कारणावरून तसेच फिर्यादीचे अजय माने याचे सोबत असलेल्या संबंधावरून आरोपी इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांचे आर्थिक हितसंबंधास धोका निर्माण झाला आहे असे वाटल्याने त्यांनी फिर्यादीस जिवे मारणेचा गुन्हेगारी कट रचून फारूक नदाफ याचेकरवी फोन करून फिर्यादीस घरातुन बाहेर बोलावून घेवून मोहम्मद नदाफ याने त्याचे कंबरेला लावलेले पिस्टल काढून फिर्यादी याचे छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळी मारून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारणेच्या प्रयत्न केला आहे, म्हणून सांगली शहर, पोलीस ठाणे येथे वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे.

रेकॉर्डवरील आरोपी व मोका गुन्हयातून जामीनावरून मुक्त असलेला आरोपी नामे महम्मद जमाल नदाफ, रा सांगली यास मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मोका गुन्हयातून जामीनावर मुक्त करतेवेळी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात प्रवेश न करणेच्या अटीवर जामीन मंजूर केलेला असताना दि. १४/११/२०२४ रोजी २३.०० वा. चे सुमारास त्याने आर्थिक हितसंबंधाचे कारणावरून सलीम मकबुल मुजावर याचेवर पिस्टलमधुन एक राऊंड फायर करुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, रितु खोखर, अपर पोलीस

अधीक्षक, सांगली व विमला एम, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपींचे शोध घेवून पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशित केले होते.

सदर आदेशाप्रमाणे स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे व सहा. पोलीस निरीक्षक, संदीप शिंदे, नितीन सावंत, सिकंदर वर्धन, पंकज पवार व पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील तसेच सांगली शहर पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन आरोपी शोथ कामी रवाना करण्यात आली होती.

आरोपी बाबत तांत्रिक व गोपनीय माहिती काढली असता आरोपी महम्मद नदाफ हा दानोळी, ता

शिरोळ, जि कोल्हापूर येथे जमीर नदाफ याचे घरी गुन्हा करून लपूनस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व सांगली शहर पोलीस ठाणेची कारवाई गुंड महम्मद नदाफ व त्याचे साथीदार यांना ठोकल्या बेड्या

पोलीस स्टेशन सांगली शहर

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

सलीम मकबुल मुजावर, यय ४२ वर्षे, रा सर्वधर्म चौक, गणेशनगर, सांगली

गु.र.नं. ५६८/२०२४

बी.एन.एस. कलम १०९ (१), ६१

(२) (अ). ३(५), २२३ सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५. २७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा

कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे

गु.घ.ता वेळ व ठिकाण

दि. १४.११.२०२४ रोजी २३.०० वा. चे सुमारास सर्वधर्म चौक, गणेशनगर, सांगली येथे

गु.दा.ता वेळ

माहिती कशी प्राप्त झाली

तांत्रिक माहितीचे आधारे

दि. १५.११.२०२४ रोजी ०९.४२ वा.

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली,

मा. विमला एम. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग

यांचे मार्गर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस निरीक्षक, संजय मोरे, सांगली शहर, पोलीस ठाणे,

स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील स.पो.नि. संदीप शिंदे, सिकंदर वर्धन, नितीन सांवत, पंकज पवार

पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील, पोहवा संदिप गुरव, संदिप पाटील, अनिल कोळेकर, स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील

पो. कॉ

ऋषीकेश सदामते, संकेत कानडे, सुमित सुर्यवंशी, अभिजित माळकर,

सांगली शहर पो. ठाणेकडील सायबर पो. ठाणे सांगली कडील पो. उपनि महादेव पोवार, संदिप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, पो. उपनि अफरोज पठाण, पोशि कॅप्टन गुंडवाडे

अटक दिनांक आरोपी क्र. ०१ ते ०३ यांना दि. १५.११.२०२४ रोजी जखमीचे नाव (फिर्यादी) सलीम मकबुल मुजावर, वय ४२ वर्षे, रा सर्वधर्म

चौक, गणेशनगर, सांगली

आरोपीचे नांवे व पत्ते

१) महम्मद जमाल नदाफ, वय ४३ वर्षे, रा अभयनगर, सांगली

२) इम्रान अस्लम दानवडे, वय ३० वर्षे, पत्ता राम नगर, सांगली

३) विजय ऊर्फ पप्पू बजरंग फाकडे, वय ४० वर्षे, पत्ता हरिपुर, ता. मिरज जि. सांगली

४) फारुक मुस्ताक नदाफ, रा. सर्वधर्म चौक, गणेश नगर, सांगली
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

महम्मद नदाफ व त्याच्या टोळीतील सदस्य इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांच्यातील आर्थिक कारणावरून तसेच फिर्यादीचे अजय माने याचे सोबत असलेल्या संबंधावरून आरोपी इम्रान दानवडे व पप्पू फाकडे यांचे आर्थिक हितसंबंधास धोका निर्माण झाला आहे असे वाटल्याने त्यांनी फिर्यादीस जिवे मारणेचा गुन्हेगारी कट रचून फारूक नदाफ याचेकरवी फोन करून फिर्यादीस घरातुन बाहेर बोलावून घेवून मोहम्मद नदाफ याने त्याचे कंबरेला लावलेले पिस्टल काढून फिर्यादी याचे छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळी मारून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारणेच्या प्रयत्न केला आहे, म्हणून सांगली शहर, पोलीस ठाणे येथे वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे.

रेकॉर्डवरील आरोपी व मोका गुन्हयातून जामीनावरून मुक्त असलेला आरोपी नामे महम्मद जमाल नदाफ, रा सांगली यास मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मोका गुन्हयातून जामीनावर मुक्त करतेवेळी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात प्रवेश न करणेच्या अटीवर जामीन मंजूर केलेला असताना दि. १४/११/२०२४ रोजी २३.०० वा. चे सुमारास त्याने आर्थिक हितसंबंधाचे कारणावरून सलीम मकबुल मुजावर याचेवर पिस्टलमधुन एक राऊंड फायर करुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, रितु खोखर, अपर पोलीस

अधीक्षक, सांगली व विमला एम, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपींचे शोध घेवून पुढील कार्यवाही करणेबाबत आदेशित केले होते.

सदर आदेशाप्रमाणे स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे व सहा. पोलीस निरीक्षक, संदीप शिंदे, नितीन सावंत, सिकंदर वर्धन, पंकज पवार व पोलीस उपनिरीक्षक, कुमार पाटील तसेच सांगली शहर पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करुन आरोपी शोथ कामी रवाना करण्यात आली होती.

आरोपी बाबत तांत्रिक व गोपनीय माहिती काढली असता आरोपी महम्मद नदाफ हा दानोळी, ता

शिरोळ, जि कोल्हापूर येथे जमीर नदाफ याचे घरी गुन्हा करून लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशान्वये दानोळी, ता. शिरोळ येथे पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे व स.पो.नि. संदिप शिंदे व स्टाफ अशी पथके रवाना होऊन सदर ठिकाणाचा मागोवा घेत मिळाले बातमीचे ठिकाणी पथके पोहचली असता आरोपी महम्मद नदाफ हा पोलीसांना बघुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास पाठलाग करुन पकडुन त्यास ताब्यात घेवुन सांगली शहर पोलीस ठाणेकडे वरील गुन्हयाचे तपास कामी वर्ग केले आहे.

तसेच सदर गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपी इम्रान दानवडे हा रामनगर, सांगली येथे व पप्पु फाकडे हा हरिपुर, सांगली येथे असल्याची माहिती पथकास मिळाल्याने दोन्ही निष्पन्न आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे सुपुर्द केले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे. सदर गुन्हयाचे तपासात आणखिन काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुन्हयातील आरोपी महम्मद जमाल नदाफ हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर सांगली जिल्हयासह व कर्नाटक येथे खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, आर्म अॅक्ट, एन.डी.पी.एस. चोरी व इतर शिर्षकाखाली गुन्हे नोंद आहेत.

तसेच आरोपी इम्रान दानवडे व विजय ऊर्फ पप्पु फाकडे हे देखिल रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांचेवर सांगली जिल्हयातील पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध सावकारी व इतर गुन्हे नोंद आहेत. बसला असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशान्वये दानोळी, ता. शिरोळ येथे पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे व स.पो.नि. संदिप शिंदे व स्टाफ अशी पथके रवाना होऊन सदर ठिकाणाचा मागोवा घेत मिळाले बातमीचे ठिकाणी पथके पोहचली असता आरोपी महम्मद नदाफ हा पोलीसांना बघुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास पाठलाग करुन पकडुन त्यास ताब्यात घेवुन सांगली शहर पोलीस ठाणेकडे वरील गुन्हयाचे तपास कामी वर्ग केले आहे.

तसेच सदर गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपी इम्रान दानवडे हा रामनगर, सांगली येथे व पप्पु फाकडे हा हरिपुर, सांगली येथे असल्याची माहिती पथकास मिळाल्याने दोन्ही निष्पन्न आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे सुपुर्द केले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे. सदर गुन्हयाचे तपासात आणखिन काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुन्हयातील आरोपी महम्मद जमाल नदाफ हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर सांगली जिल्हयासह व कर्नाटक येथे खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, आर्म अॅक्ट, एन.डी.पी.एस. चोरी व इतर शिर्षकाखाली गुन्हे नोंद आहेत.

तसेच आरोपी इम्रान दानवडे व विजय ऊर्फ पप्पु फाकडे हे देखिल रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांचेवर सांगली जिल्हयातील पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध सावकारी व इतर गुन्हे नोंद आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट