मोक्क्याच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगारांकडुन चोरी, वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर:– दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्हयामध्ये चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढल्यामुळे श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हयातील पोलीस ठाणे यांना गुन्हे उघड आणण्याच्या दृष्टीकोनातुन योग्य त्या उपाय योजना करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते मार्गदर्शन करून मालमत्तेचे गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक ०२/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार १११६ संतोष निकोले, पोलीस हवालदार ४४४ विजय ठाकुर, पो.ना. २२३९ कल्याण केंगार, पो.अं. ६७७ प्रशांत निकम असे बोईसर पोलीस ठाणे हदीत गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत असतांना खैरापाडा परीसरात आरोपीत नामे १) अंजन आनंद महंती वय ५१ वर्षे रा. विक्रोळी टागोरनगर, स्टेशनजवळ झोपडपट्टीत, कुन्ना पानी ग्राही यांची रुम, मुंबई २) श्रावण कृष्णा हेगडे, वय ४५ वर्षे रा. गोवडी स्टेशन, टाटा नगर, देवनार मेन गेटसमोर, भिमसेवक संघाच्या पाठीमागे, मुंबई – ४३, व ३) सरोज अब्दुलसलाम अन्सारी वय २६ वर्षे रा. केना मार्केट, मशिद, अत्ताउल्ला रेहमान यांची रुम, गोवंडी, मुंबई-४३ हे त्यांचेकडील इटींगा गाडीची नंबर प्लेट काढतांना दिसुन आल्याने त्यांचेकडे सदर वाहनाच्या नंबर प्लेट बाबत चौकशी केली असता सदरची नंबर प्लेट ही एका मोटार सायकलची असल्याचे निषन्न झाल्याने व गाडीमधील इसमाबाबत संशय बळावल्याने वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट, नंबर प्लेट तयार करण्यासाठी लागणारे रेडीयमचे A ते Z व १ ते ८ आकडे असे एकुण १३१ स्टीकर, दोन वॉकीटॉकी, स्क्रू डायव्हर, ऍक्सोब्लेड, लोखंडी कटावणी, वेगवेगळे धारदार चाकु, हॅन्ड कटर असे वेगवेगळे साहीत्य मिळुन आल्याने सदर आरोपी विरूध्द ठकवणुक करण्याकरीता गाडीची बनावट नंबर प्लेट तयार करून ती खरी असल्याचे भासविले बाबत बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. ०६/२०२४ भा.द.वि.सं. कलम ४६८, ४७१,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाच्या तपासात सदरची इटींगा कार ही आरोपीनी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, ठाणे शहर येथुन चोरी केल्याचे निषन्न झाले आहे. सदर आरोपीताकडे सखोल व कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता त्यांनी पालघर जिल्यातील तारापुर तसेच ठाणे शहर, खोपोली, नेरळ व आसपासच्या परिसरात चो-या व घरफोड्या केल्याचे निषन्न झाले आहे.

वरील आरोपीतांचा पुर्व इतिहास पडताळुन पाहता आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांनी सन २०१७ मध्ये जुईनगर नवी मुबंई येथील बँक ऑफ बडोदा येथे संगणमत्ताने कट रचुन भुयारी मार्गाद्वारे सुमारे साडेतीन कोटी रूपयांची घरफोडी केली होती. त्याअनुषंगाने त्यांचेवर सानपाडा पोलीस ठाणे नवी मुबंई येथे मोक्का कायदया अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी वेळीच सदर आरोपीत यांना अटक केल्यामुळे भविष्यातील बँक ऑफ बडोदा सारखी दुर्घटना टळली आहे. वरील आरोपीत यांच्याकडुन ५,७३,३४० किमतीचा मुद्देमाल व खालील नमुद गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना मोठे यश आले आहे.

१) बोईसर पोलीस ठाणे, पालघर गुन्हा रजि. नं. ०६ / २०२४ भा.द.वि.सं.कलम ४६८, ४७१,३४,

२) तारापुर पोलीस ठाणे, पालघर गुन्हा रजि.नं. १३/२०२३ भा.द.वि.सं.कलम ३८०

३) तारापुर पोलीस ठाणे, पालघर गुन्हा रजि.नं. ०१/२०२४ भा.द.वि.सं. कलम ४५४,३८०

४) नेरळ पोलीस ठाणे, रायगड गुन्हा रजि.नं. ३१६/२०२३ भा.द.वि.सं. कलम ४५४,३८०

५) नेरळ पोलीस ठाणे, रायगड गुन्हा रजि.नं.३२६/२०२३ भा.द.वि.सं.कलम ४५४, ४५७, ३८०

६) खोपोली पोलीस ठाणे, रायगड गुन्हा रजि.नं. ३५६/२०२३ भा.द.वि.सं.कलम ४५४,३८०

७) महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, ठाणे शहर गुन्हा रजि.नं. ६१९ / २०२३ भा.द.वि.सं.क.३७९

वरील आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दाखल इतर गुन्हयांची माहीती खालील प्रमाणे.

१) आरोपी नामे अंजन आनंद महंती वय ५१ वर्षे रा. विक्रोळी टागोरनगर, स्टेशनजवळ झोपडपट्टीत, कुन्ना पानीग्राही यांची रुम, मुंबई यांचे विरूध्द खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत.

डेक्कन पोलीस ठाणे, पुणे

डेक्कन पोलीस ठाणे, पुणे येथे

गुन्हा रजि. नं. ४३२ / २००७ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

गुन्हा रजि.नं.१८३/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ५११

गुन्हा रजि.नं. ६५८/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०

गुन्हा रजि.नं. ६३८ / २००७ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

गुन्हा रजि. नं. १२० / २००८ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०, ३४

गुन्हा. र . रजि. नं. १२५/२००८ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ५११,३४

गुन्हा रजि. नं. ११७/२००८ भा.द.वि.सं.क. ४५४,४५७, ३८०, ५११,३४

गुन्हा रजि. नं. १८५/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ३४

गुन्हा रजि. नं. ०५/२००८ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ३४

गुन्हा रजि. नं. ११८ / २००८ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ५११,३४

गुन्हा रजि.नं. ३०४/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ५११

गुन्हा रजि. नं. ४८८/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ५११

गुन्हा रजि. नं. २१/२००८ भा.द.वि.सं.क. ४५४,४५७, ३८०, ४११

गुन्हा रजि. नं.२०७/२००७ भा.द.वि.सं.क.४५४,३८०

गुन्हा रजि.नं. ६११/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

स्वारगेट पोलीस ठाणे , पुणे

गुन्हा रजि. नं. ७६८/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

गुन्हा रजि. नं. ६२९/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

गुन्हा रजि. नं. ५७१ /२००७ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

गुन्हा रजि. नं. ७४१/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

गुन्हा रजि. नं.३६४/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४,४५७,३८०

गुन्हा रजि. नं. ३५/२००८ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०

गुन्हा रजि. नं.२२७/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०, ३४

गुन्हा रजि. नं. ३५६/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

गुन्हा रजि. नं. ४२० / २००६ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

विश्रामबाग पोलीस ठाणे ,पुणे

गुन्हा रजि. नं.३३६/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

गुन्हा रजि. नं. २४० / २००६ भा.द.वि.सं.क. ४५४,४५७,३८०

गुन्हा रजि. नं. १२३/२००७ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ५११

गुन्हा रजि. नं. ३३/२००८ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

वारजे माळवाडी पोलीस ठाणे, पुणे

गुन्हा रजि. नं. ३०९/२०१५ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

कोथरूड पोलीस ठाणे ,पुणे

गुन्हा रजि. नं. १६५ / २०१५ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

गुन्हा रजि. नं. १५६ / २०१५ भा.द.वि.सं.क. ४५४,३२८०, ३४

चतुःश्रृंगी पो. ठाणे पुणे

गुन्हा रजि. नं. १४ / २००८ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ४११

गुन्हा रजि. नं. १६४ / २००८ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०,३४

गुन्हा रजि.नं. १६३ / २००८ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०, ३४

गुन्हा रजि. नं. १६९ / २००८ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

दत्तवाडी पोलीस ठाणे, पुणे

गुन्हा रजि.नं. २६८ / २०१५ भा.द.वि.सं.क. ४५४,२८०,३४

चेंबुर पोलीस ठाणे, पुणे

गुन्हा रजि. नं. २१/१९९७ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ५११

एम.एच.बी.काॅलनी पोलीस ठाणे,मुंबई

गुन्हा रजि.नं.५६/२०१४ भा.द.वि.सं.क. ४५४,४५७, ३८०,४११,३४

गुन्हा रजि. नं. ३४५/२०१३ भा.द.वि.सं.क. ४५४, ४५७, ३८०, ३४

गुन्हा रजि. नं.३४६/२०१३ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

विरार पोलीस ठाणे

गुन्हा रजि. नं. २५५ / २०१४ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

अर्नाळा पोलीस ठाणे

गुन्हा रजि. नं. २४/२०१४ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

गुन्हा रजि. नं.२५/२०१४ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

सानपाडा पोलीस ठाणे

गु. रजि. नं. १३६/२०१७ भा.द.वि.सं.क.
४५४, ४५७, २८०, ४११, ४१४, ४०१, ४६५, ४६७, ४७१, ३४सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदया अंतर्गत.

२) आरोपीत नामे

श्रावण कृष्णा हेगडे वय ४५ वर्षे रा. गोवडी स्टेशन, टाटा नगर, देवनार मेन गेटसमोर, भिमसेवक संघाच्या पाठीमागे, मुंबई-४३, यांचे वर दाखल असलेले गुन्हे खालील प्रमाणे

वारजे माळवाडी पुणे

गुन्हा रजि. नं. ३०९ / २०१५ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

कोथरूड पोलीस ठाणे

गुन्हा रजि. नं. १६५ / २०१५ भा.द.वि.सं.क. ४५४,३८०

गुन्हा रजि. नं. १५६ / २०१५ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

दत्तवाडी पोलीस ठाणे पुणे

गुन्हा रजि.नं. २६८ / २०१५ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ३४

चेंबुर पोलीस ठाणे ,मुंबई

गुन्हा रजि.नं. २६३/२०१२ भा.द.वि.सं.क. ३९९ , ४०२ , सह
३,२५, भा.ह.का.सह म.पो.का.३७ (१)/१३५

येरवडा पोलीस ठाणे, पुणे

गुन्हा रजि.नं. २२५/२००६ भा.द.वि.सं.क. ४५४, ३८०, ५११,

सानपाडा नवी मुबंई

गु. रजि.नं. १३६/२०१७ भा.द.वि.सं.क.
४५४, ४५७, ३८०, ४११, ४१४, ४०१, ४६५, ४६७, ४७१, ३४ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदया अंतर्गत.

वरील आरोपीत हे घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगार असुन त्यांनी घरफोडी करतांना वॉकीटॉकीचा वापर केल्याचे निषन्न झाले आहे. तरी पोलीस अधीक्षक, पालघर यांचे वतीने सर्व पोलीस घटकांना आवाहन करण्यात येते की, नोंव्हेंबर, डिसेंबर २०२३ दरम्यान जर सफेद रंगाच्या ईटींगा गाडीचा वापर करून दिवसा घरफोडी झाली असल्यास स्थानिक गुन्हे शाखा पालघर येथे संपर्क करावा.

वरील उल्लेखनीय कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोलीस उपनिरीक्षक / गणपत सुळे, पोलीस हवालदार / संतोष निकोले, पोहवा / दिलीप जनाठे, पोहवा / विजय ठाकुर, पोहवा / संजय धांगडा, पोना / कल्याण केंगार, पो. अं./ वैभव जामदार, पो. अं./ प्रशांत निकम सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच तारापुर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि / सुरेश साळुंखे, पोउपनि / डांगे व तारापुर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट