मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त फराळ वाटप..

प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई :-
शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी चिरा बजार विजयवाडी येथील वृद्धाश्रमातील वृद्धाश दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले.
त्यावेळी मुंबई सुवर्णकार संघाचे उपाध्यक्ष श्री अनिल कारेकर सरचिटणीस श्री आदिप वेर्णेकर संयुक्तचिटणीस श्री रवींद्र देवरुखकर सौ तृप्ती वेर्णेकर सौ सोनल सावंत हे उपस्थित होते सायंकाळी ठीक सहा वाजता सर्व वृद्धाश फराळ वाटप करण्यात आले.









ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

