जीवनदाता महिला परिवार व मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..

.संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई;महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेने तर्फे जीवनदाता महिला परिवार यांच्या विद्यमानाने नायर रुग्णालय येथे रक्तदान शिबिरात रक्तदात्या महिलांना श्री संकेश नवले ( चिटणीस ) यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.श्री. संदीप मोरबाळे ( सहचिटणीस ), दिनेश पोतदार डी वॉर्ड संघटक ), सनी जाधव (चंकी ) आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



