अपहृत अल्पवयीन मुलीचा ठाणे सायबर सेल पोलीसांनी इन्स्पेक्टरग्राम द्वारे लावला शोध…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

ठाणे: मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार मध्यवर्ती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 415 / 2022 भारतीय दंड विधान कलम 363 अन्वये दाखल गुन्हयातील अल्पवयीन मुलगी वय वर्ष 15 ही घरातून नाष्टा आणण्यासाठी बाहेर गेली असता घरी परत आली नाही .

सदर गुन्हयात सायबर सेल पथकाने संशयीत इसमाचे इंनस्टाग्राम आयडीचे तांत्रिक माहितीचा कौशल्यपुर्वक वापर करून तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरूण केदार,पोलीस नाईक घाग याना वेळीच माहिती पुरविल्याने संशयीत मुलासह अपहृत अल्पवयीन मुलगी यांना कोपरगांव ,अहमदनगर येथुन घेऊन अल्पवयीन मुलीला सुखरूप तिचे पालकांच्या ताब्यात देण्यात यश आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट