लग्न समारंभ हॉल बाहेर पार केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून पर्स बॅक चोरी करणाऱ्या हद्दपार आरोपीस एम.एच.बी काॅलनी पोलीसानी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली :
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत:- ➡️ दिनांक 24/08/ 2023 रोजी 20:00 वा दरम्यान फिर्यादी श्रीमती वंदना स्वप्निल उतेकर 42 व्यवसाय नोकरी रा.ठी डी /06/255 अनमोल को ओ सोसायटी गोराई 2 बोरवली मुंबई मोटार कार क्रम एम एच ४७ बीबी 44 12 ने गर्जतो मराठा हॉल रेल नगर बोरवली पश्चिम साखरपुडा कार्य क्रमाकरिता आलेले होत्या त्यावेळी फिर्यादी यांनी त्याची पर्स गाडीमध्ये ठेवून त्यांनी हॉल समोरील रोडवर त्यांची गाडी व्यवस्थित रित्या पार करून आत गेले होते 21 :30 वाजता दरम्यान फिर्यादी हे कार्यक्रम संपल्यानंतर गाडी जवळ आले असता त्यांची गाडीची मागची काच फुटलेली दिसली सदर सदर वेरी फिर्यादी यांची पर्स गाडीत मिळून आली नाही नमूद बस मध्ये फिर्यादी यांचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व रोख रक्कम 20,000 इतके एकूण किंमत 2,00,000/- दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्यावर फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून गु. नो. क्र 406/2023 कलम 379, 427,भा द वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तपास ➡️
नमूद गुन्ह्यातील तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सुर्यकांत पवार व पोउनि अखिलेश बोंबे व पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता सफेद रंगाचा शर्ट घातलेला इसम हा गाडी जवळ पाहणी करत असल्याचे अपष्टपणे दिसून आला.
त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ह 96 13 91/अनिल शिंदे,पोलीस हवालदार 980725 /खोत,पो. शि क्रं 111518/ सवळी, पो.शि. क्र 080461/ अर्जुन आहेर व पो.शि क्र 140340 / योगेश मोरे यांनी सीसीटीव्ही फुटेज पहाणी करून सतत 4 दिवस आरोपी इसमाचा मागोवा घेऊन नमूद आरोपी इसमास दिनांक 01/09/2023 रोजी सीडी बर्फीवाला रोड,अंधेरी पश्चिम मुंबई येथून अटक केले
अटक आरोपी नाव व पत्ता – सरफुद्दीन अब्दुल रशीद शेख वय 55 व्यवसाय नाही रा,ठी जुनेद नगर डी एन नगर पोलीस ठाणे मागे अंधेरी पश्चिम मुंबई

गुन्हे अभिलेख
1) 416/ 2023 कलम 379,427 भादवी
2) 223/2008, कलम 379, 427 भादवि
3)251/2008, कलम 379,34 भादवि
4)385/2017, कलम 379,427 भादवी
5)607/2017, कलम 379, 427 भादवि
6)81/2012, कलम 379,427 भादवि
7) 286/2015, 379,427 भादवि
8) 316/2015, कलम 379,427 भादवी
9)435/2015 कलम 379,427
भादवी
10)495/2015, कलम 379,427 भादवि
11) 414/2015, कलम379427 भा द वि
12)500/2015, कलम,379,472 भादवी
13)257/2012, कलम 379,427 भादवि
14)295/2012 कलम 379 भादवि
15)112/2016 कलम 379,472 भादवि
16)255\2016 कलम 379,427 भादवी
17)53\2010 कलम 379,427 माधवी
18) 112\2016 कलम 379,427 भादवी
19) 29\2016 कलम 379,427 भादवी
20) 271/2019 कलम 379,427 भादवी
21) 18/2019 कलम 379,427 भादवी
22) 29/2019, कलम 379,427 भादवी
नमूद आरोपीत इसमास मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 9, मुंबई यांच्या कार्यालयाकडून हद्दपार आदेश क्र.481/ सी /43 परी- 9/ 2022 दिनांक 20/10/2022 रोजी 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेली आहे.
नमूद आरोपीत इसमाकडून सदर गुन्ह्यातील चोरी केलेली मालमत्ता रोख रक्कम 16,000 /- हस्तगत करण्यात आलेले उर्वरित मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.
तसेच आरोपीत इसमाने सदर गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.
तपास पथक:-
स.पो.नि सुर्यकांत पवार,
पो.उप नि अखिलेश बोंबे,
पो.ह. क्र 96 13 91/ शिंदे, पो.ह. क्र 980725/ खोत,
पो.ह. क्र990320/जोपळे,
पो.ह. क्र 060799/ देवकर, पो.शि. क्र 08461/ अर्जुन आहेर ,
पो.शि. क्र.111518/सवळी , पो.शि. क्र130299/ शेरमाळे,, पो.शि. क्र140340/ मोरे, रूपाली डायगडे ( परी 11 तांत्रिक मदत ) यानी अति उल्लेखनीय कामगिरी केल्याचे श्री सुधीर कुडाळकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे यांनी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com