लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवक चांगदेव मोहळकर व श्रीकांत रावतेवर कारवाई

0
Spread the love

ठाणे

उपसंपादक-राज पाटील

▶️ युनिट – ठाणे
▶️ तक्रारदार-
पुरुष वय 45 वर्ष
▶️ आरोपी लोकसेवक –
1) चांगदेव गोविंद मोहळकर, वय 39, उप अधीक्षक, भूमी अभिलेख ठाणे , वर्ग 2
रा. लोधा अमारा, विंग 21, 706, कोळशेत रोड, ठाणे

2) श्रीकांत विश्वास रावते , वय 43, पद- भूकरमापक, भूमी अभिलेख ठाणे वर्ग 3
राहणार- बी- 5, 702, स्वस्तिक पार्क ,ब्रह्मांड ठाणे

▶️ लाचेची मागणी-
100000/-रुपये
▶️ स्वीकारलेली रक्कम-
तडजोडी अंती 75000/- रुपये

▶️ हस्तगत रक्कम- 75000/- रुपये

▶️ लाचेची मागणी – दिनांक
27/02/2025,
28/02/2025
▶️ लाच स्विकारली –
दि.5/03/2025
75000/- रुपये

▶️ लाचेचे कारण
तक्रारदार यांच्या जागेशी निगडित लोकसेवक रावते यांनी सदरचची जमीन मोजणी केलेल्या पोट विषयाची क- प्रत नकाशा करून देण्यासाठी 100,000/- रुपयांची मागणी केली तसेच लोकसेवक मोहोळकर उपाधीक्षक यांनी यापूर्वी एक लाख 95 हजार रुपये लाच घेतल्या बाबत दिनांक 27/02/2025 रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पडताळणी केली असता यातील तक्रारदार यांचे कडे लोकसेवक रावते यांनी 1,00,000/- रुपयांची मागणी करून तडजोडअंती 75,000/- रुपये ची मागणी केल्याने तसेच लोकसेवक मोहोळकर यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचे करिता लाचेच्या रकमेची मागणी करून तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने दि.०५/०३/२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान लोकसेवा रावते यांना लाचेची रक्कम 75,000/- रुपये स्वीकारताना आरोपीतास सापळा पथकाने रंगेहात पकडले असून लोकसेवक मोहोळकर यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे म्हणून गुन्हा

▶️ सापळा अधिकारी-
धर्मराज सोनके
पोलीस उपअधिक्षक ए.सी.बी.ठाणे
▶️ सापळा पथक
पो हवा/ रवींद्र सोनवणे, पो.हवा जयश्री पवार, पोना / विनोद जाधव,

▶️ *मार्गदर्शन अधिकारी
*मा.श्री. शिवराज पाटील,
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

मा.सुहास शिंदे सो,
अप्पर पोलीस अधीक्षक
एसीबी ठाणे परिक्षेत्र

मा.श्री.संजय गोविलकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र.

महाराष्ट्रातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
दुरध्वनी क्रमांक 022- 20813598/ 20813591

टोल फ्रि क्रं. १०६४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट