कुर्ला पोलिसांची धडक कारवाई दिवसाढवळ्या घरफोडीचा करणाऱ्या गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई ( कुर्ला ):

➡️ गु र क्र 45/2023
380, 34 भा द वि.

➡️ *फिर्यादी श्रीमती भक्ती रोहन वाले. वय. 20 वर्षे. धंदा गृहिनी. रा.ठी.137.रामा जिवा चाळ match फॅक्टरी कुर्ला (प), मुंबई .70. मो.7506460817.

➡️गुन्हा घडला दिनांक- दिनांक 06/02/2023 रोजी दुपारी 03:00 ते 04:00 वाजेच्या दरम्यान.

➡️गुन्हा दाखल- दि.06/02/2023 रोजी 20:50 वा.

➡️ गुन्हा घडल्याचे ठिकाण
137 रामा जिवा चाळ , मॅच फॅक्टरी लेन,कुर्ला (प).मुंबई 70.

➡️ चोरीस गेलेली मालमत्ता
एकूण 195000 किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व गृह उपयोगी वस्तू

➡️ हस्त गत मालमत्ता:-
1). अंदाजे किंमत :- 1,20,000 रू. चे 35 ग्राम वजनाचे सोने या धातूचे एक मंगळ सूत्र व पेडंट

2). अंदाजे किंमत :- 25000 रू च्या 5 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या.

3). अंदाजे किंमत :- 800 रू किमतीचीं सिटीझन कंपनी ची 2 घड्याळे.(एक सिल्वर रंगाचे , एक पिवळ्या रंगाचे).

4). अंदाजे किंमत 800 रू किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ.
एकूण 146000 रू किमतीचा मुद्देमाल.

➡️ *गुन्ह्याची हकीगत
कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत दि 06/02/2023 रोजी दिवसा दुपारी तीन ते चार वा च्या दरम्यान फिर्यादी हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता तीन अज्ञात इसमांनी घरफोडी करून सोने व चांदीचे दागिने घेऊन पसार झाले म्हणून गुन्हा नोंद म्हणून त्याचेविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 45/2023 कलम 380.34भा. द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले

तपास :- स पो नि व्हटकर व गुन्हे प्रकटीकरण पथक हे नमूद गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळी व आजुबाजूच्या परिसरातील सि सि टि व्हि कॅमेरा तपासले असता गुन्हा करण्यास वापरण्यात आलेली रिक्षा क्रमांक प्राप्त करून नमुद रिक्षा मालकाच्या पत्यावर गेलो असता तिथे नमुद पत्ता मिळून आला नाही. गुप्त माहितीदारकडून मिळालेल्या व माहितीनुसार दि . 08/02/2023 रोजी गुन्ह्यातील पाहिजे आरोपीत् हे लोटस कॉलणी गोवंडी परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जाऊन शोध घेऊन सापळा रचून त्यास शिताफीने एकूण चार आरोपी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणून त्याच्याकडे कुर्ला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 45/23कलम 380,34 भा. द.वि. गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात 04 आरोपी अटक करण्यात आलेली आहे.

➡️ *अटक करण्यात आलेल्या आरोपीताचे नाव व गुन्हे अभिलेख.

(1) मोहम्मद इजाज मोहम्मद रशीद शेख 42 वर्षे, रा. ठी.रूम no.०३, holy शाळेजवळ, प्लॉट 08 नंबर आठ, शिवाजीनगर,गोवंडी, मुंबई
अभिलेख 09/2014 .कलम 454, 457, 380.(शिवाजी नगर पोलीस स्टेशन)

(2) किरण किसन चव्हाण वय २३ वर्षे, रा ठि. प्लॉट नंबर 4, न्यू गौतम नगर, कन्हैया डेरी च्या बाजूला, गोवंडी मुंबई

(3)मोहम्मद अमजद अब्दुल हई शेख
वय 45 वर्ष .
रा ठीं गोवंडी मुंबई शिवाजीनगर.

अभिलेख
245/2020 कलम 326,504 भा. द.वि.( शिवाजी नगर पोलीस स्टेशन).

4) मोहम्मद सोहेल उमर कुरेशी
वय 37 वर्ष
रा ठी गोवंडी मुंबई.

अभिलेख
1) 404/2018 कलम 379.(वाकोला पोलीस स्टेशन)
2) 396/2018 कलम 379 (वाकोला पोलीस स्टेशन)
3) 456/2018 कलम 37(1)( वाकोला पोलीस स्टेशन)
4) 153/2020 कलम 379 भा.द.वि. ( वि. भावे नगर पोलीस स्टेशन)
5) 395/2021 कलम 353,332,504,506,338 भा.द.वि.( माहीम पोलीस स्टेशन).
682/2022 कलम 379 भा. द.वि.(साकीनाका पोलीस स्टेशन).

अटक दि. 08/02/2023 रोजी

➡️ अधिकारी व गुन्हे प्रकटी करण पथक:
स. पो. नि. व्हटकर
पो ह. पठाण
पो ह तायडे.
पो.ना. बाबर
पो.शि. चव्हाण
पो.शि. कापडणीस
पो.शि.वावरे
पो.शि. कुऱ्हाडे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट