कुंभारवाडा प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत यावर्षी गार्गीॅ & श्रेयस ११ ची सरशी..

0
Spread the love

प्रतिनिधी-गणेश बिरवाडकर

बिरवाडी :-दरवर्षी प्रमाणे शिमग्याचे अवचित साधून कुंभारवाडा प्रीमियर लींग चे 4 थे पर्व ओव्हरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कुंभारवाडा बिरवाडी येते करण्यात आले होते.

अंतिम सामना ग्रुप ग्रामपंचायत खरवली काळजीचे सरपंच श्री चैतन्य (बाबू ) महामुनकर आणि राहुल शेट सवादकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला..

सदर सामने हे १) राहुल ११ संघ कुंभारवाडा २ )गार्गी & श्रेयस ११ संघ ३) रियांश ११ संघ ४) अपूर्व ११ संघ ५ ) सुशील ११ संघ आणि
६ ) नारायण ११ संघ यांच्यात पार पडला.

त्या अंतिम सामन्यात गार्गी&श्रेयस ११ हा संघ प्रथम विजेता ठरला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट