बार्शी तालुक्यातील जि.प.शाळा बळेवाडी येथील कु.आर्यन समेद तरटे हा टॅलेंट परीक्षेत पहीली तून १ला तर केंद्रातून ६ क्रमांकाने पास…

उपसंपादक- रणजित मस्के
बार्शी :– आर्यन सम्मेद तरटे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (बार्शी तालुका) बळेवाडीतून पहिली मधून “१ला” तर ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षा (Aspiration Talent Search Examination) (वैराग) केंद्रातून ७६पैकी “६ वा” क्रमांक पटकावला आहे.
बळेवाडी शाळेतील मुख्याध्यापक कायते सर तसेच शिक्षिका मगर मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण दिले त्याबद्दल पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका अध्यक्ष सम्मेद तरटे यांनी त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com