कोरेगाव पार्क पोलीसांकडून अट्टल वाहन चोरास १२ तासात अटक २ चारचाकी व ५ दुचाकी हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- शहरात वाहनचोरीच्या गुन्हांचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या पोलीस आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी अभिषेक शरद पवार, (वय ३६ वर्षे, रा गुरुवार पेठ, पंचहाऊस टॉवर जवळ, पुणे) हा खालापुर टोलनाका या ठिकाणी गाडीसह येत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले.


त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोरेगाव पार्क, हडपसर, येरवडा, खडक, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. यापुर्वीही त्याच्यावर पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.

त्याच्यासोबत सुजित दत्तात्रय कुंभार (वय ३६ वर्ष रा. कौहनपुर, खेड शिवापुर ता. हवेली जि.पुणे) हा देखील सराईत वाहन चोर असल्याची माहीती मिळाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली.

गुन्हयाच्या तपासात दोन्ही आरोपीकडून ७ गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये १० लाख ७७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये १ मारुती सुझकी कंपनीची इर्टीका गाडी, १ टेम्पो, १ हिरो होंडा पैशन प्लस, २ स्प्लेंन्डर प्लस, १ अॅक्टीव्हा, १ युनिकॉर्न, अशा २ चारचाकी व ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चारचाकी व दुचाकी या खालापुर, खडक, येरवडा, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, कात्रज पुणे शहर, या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी अभिषेक शरद पवार Abhishek Sharad Pawar (वय ३६ वर्षे, रा गुरुवार पेठ, पंचहाऊस टॉवर जवळ, पुणे) हा खालापुर टोलनाका (Khalapur Toll Plaza) या ठिकाणी गाडीसह येत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोरेगाव पार्क, हडपसर (Hadapsar Police Station), येरवडा (Yerawada Police Station), खडक (Khadak Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station) या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. यापुर्वीही त्याच्यावर पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.शहरात वाहनचोरीच्या गुन्हांचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या पोलीस आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Vehicle Theft Detection)

या गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी अभिषेक शरद पवार Abhishek Sharad Pawar (वय ३६ वर्षे, रा गुरुवार पेठ, पंचहाऊस टॉवर जवळ, पुणे) हा खालापुर टोलनाका (Khalapur Toll Plaza) या ठिकाणी गाडीसह येत असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोरेगाव पार्क, हडपसर (Hadapsar Police Station), येरवडा (Yerawada Police Station), खडक (Khadak Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station) या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. यापुर्वीही त्याच्यावर पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.


त्याच्यासोबत सुजित दत्तात्रय कुंभार Sujith Dattatraya Kumbhar (वय ३६ वर्ष रा. कौहनपुर, खेड शिवापुर ता. हवेली जि.पुणे) हा देखील सराईत वाहन चोर असल्याची माहीती मिळाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली.

गुन्हयाच्या तपासात दोन्ही आरोपीकडून ७ गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये १० लाख ७७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये १ मारुती सुझकी कंपनीची इर्टीका गाडी, १ टेम्पो, १ हिरो होंडा पैशन प्लस, २ स्प्लेंन्डर प्लस, १ अॅक्टीव्हा, १ युनिकॉर्न, अशा २ चारचाकी व ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चारचाकी व दुचाकी या खालापुर, खडक, येरवडा, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, कात्रज पुणे शहर, या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदरची ही कामगिरी अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर) IPS Amitesh Kumar, रंजन कुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त, पुणे शहर) IPS Ranjan Kumar Sharma, प्रविण पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग) IPS Pravinkumar Patil, स्मार्तना पाटील (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २) IPS Smartana Patil, दिपक निकम (सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे) ACP Deepak Nikam, रुणाल मुल्ला (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन) PI Runal Mulla, चेतन मोरे पोनि. (गुन्हे) PI Chetan More, यांचे मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलीस ठाणे तपास पथकाचे श्रीकांत चव्हाण (पोलीस उप-निरीक्षक) PSI Shrikant Chavan , शांतिमल कोळ्हुरे (पोलीस उप निरीक्षक) तपास पथकाचे पोलीस अंमलदार, विजय सावंत, रमजान शेख, मयुर शिंदे, प्रविण पडवळ, संदीप जडर, राहुल वेताळ, राहुल मोकाशी, योगेश सोनवणे,हनुमंत जगताप या पथकाने तपास करुन ही कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट