कोंढवा पोलीसांकडून २६ केसेस वर मा. न्यायालया तर्फे कारवाई. .

सह संपादक – रणजित मस्के
पुणे :
आज दिनांक २२ मार्च २०२५ रोजी झालेल्या लोकअदालत मध्ये मुंढवा पोलीस स्टेशन कडील मा.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर कोर्ट येथे दाखल असलेल्या खालील गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 470/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 463/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 484/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 480/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 485/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 491/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 483/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 459/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 492/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 453/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 493/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 342/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 454/2024 BNS 285 प्रमाणे आरोपीस 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 373/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 474/2024 BNS 287 प्रमाणे आरोपीस 1800 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 29/2025 BNS 287 प्रमाणे आरोपीस 1800 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 238/2024 भा. द. वि. 336,188,283 प्रमाणे आरोपीस 450 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 28/2025 BNS 287 प्रमाणे आरोपीस 1800 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे.
- गुन्हा रजिस्टर नंबर 131/2024 BNS 281 प्रमाणे आरोपीस 1100 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा देण्यात आले आहे. सिगारेट तंबाखू अधिनियम 7(2),20(2) कलम प्रमाणे 26 केसेस
एकूण रक्कम रुपये 5200/- दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
सिगारेट तंबाखू अधिनियम 6,24 कलम प्रमाणे 3 केसेस
एकूण रक्कम रुपये 600/- दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
मुंबई पोलीस कायदा कलम 33(क्ष)आर डब्ल्यु 131 कलमाने 06 केसेस एकूण 6000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
मुंबई पोलीस कायदा कलम 102 ,103 प्रमाणे 1 केसेस निकाली 1600/- दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
माहितीस्तव सविनय सादर
(निळकंठ जगताप)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे.