कोळशेवाडी पोलीसांनी तक्रारदार माधुरी चव्हाण यांचा हरवलेला मोबाईल CEIR पोर्टलच्या मदतीने केला परत…
प्रतिनिधी-रणजित मस्के
कल्याण:
कोळशेवाडी पोलीस ठाणे येथे प्रॉपर्टी मिसिंग क्रमांक १५५०/२२ अन्वये तक्रार दाखल झाली होती.

त्यानंतर कोळसेवाडी पोलीसांनी हरवलेला मोबाईल CEIR पोर्टलच्या मदतीने शोधून तक्रारदार श्रीमती माधुरी गणेश चव्हाण यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com