कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडित यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याचे केले कौतुक…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोल्हापूर:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोल्हापूर नवरात्रोत्सवामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनास बंदोबस्त कामात मदत करण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशनचे ” कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री.सतीश चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस बॉईज असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

” ऑन ड्युटी 24 तास ” बंदोबस्त करत असल्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडित सर , तसेेच पोलीस उपअधीक्षक { DYSP } श्री.अजित टिके यांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले आहे.

अशी प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी दिली.
मो : 9604972682
8669838008

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट