अपहरण झालेल्या 5 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला सुखरूप आई वडीलांच्या ताब्यात देऊन तीच्या हातून केक कापून जुहू पोलीसांकडून आनंदोत्सव साजरा…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:-
BEST TEAM WORK SOLVE KIDNAPPING CASE TO JUHU POLICE STATION
जुहू पोलीस ठाणे गुर.क्रमांक 530/23 कलम 363 भादवी या गुन्ह्यातील अपहरण झालेले मुलगी गायत्री वय 05 वर्षे हिचा शोध घेऊन तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात तिला सुखरूप देण्यात आले.

नमूद गुन्हातील आरोपीतास अटक केले. यामुळेच पूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
अपहरण झालेल्या मुलीला सुखरूपरीत्या तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले व तिच्या हस्ते केक कापून सर्व टीमने आनंदोत्सव साजरा केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com