खूनाच्या गुन्हयातील परागंदा आरोपी अटक पोलीस स्टेशन सांगली शहर याची कारवाई..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सांगली ;अपराध क्र आणि कलमफिर्यादी नाव१९२/२०२४ भा.दं.सं. कलम ३०२, ३२६, १४३, १४७. १४८, १४९, ३४ म.पो.का. कलम १३५ सह आर्म अॅक्ट ४, २५तेजस प्रकाश करांडे, रा-जामवाडी, सांगलीगु.घ.ता वेळ व ठिकाणदि. १०/०४/२४ रोजी सांगली गणपती मंदिर समोरगु.दा.ता वेळ११/०४/२०२४ रोजी ०१.५५ वा.माहिती कशी प्राप्त झालीपोह/संदिप पाटील पोशि/संकेत कानडे पोशि/ऋषिकेश सदामतेकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकॉ संदिप पाटील, गुंडोपंत दोरकर, सतिश माने, पोना / प्रकाश पाटील, पोशि/ संकेत कानडे, ऋषिकेश सदामतेअटक दि. ११/०२/२०२४ रोजी गुन्हयातील मयतजामवाडी, सांगली.राहुल संजय साळुंखे, वय २२ वर्षे, राविश्वेश संजय गवळी, वय २१ वर्षे, राआरोपीचे नाव व पत्तापेठभाग, गवळी गल्ली, सांगली.गुन्हयाची थोडक्यात हकीकत-मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेवून कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांचे पथकामधील पोह/संदिप पाटील, पोशि/संकेत कानडे व पोशि/ऋषिकेश सदामते यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दिनांक ११/०४/२०२४ रोजी मयत राहुल साळुंखे यांचा सांगली गणपती मंदिराजवळ बोलावून घेवून धारधार हत्याराने वार करून खून केला होता. सदर बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयातील परागंदा आरोपी विश्वेश गवळी, रा सांगली हा मिरज येथील बैलबाजार येथे आला आहे.नमूद पथक हे बातमीप्रमाणे मिरज येथील बैलबाजार येथे जावून वॉच करीत असता एक इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विश्वेश संजय गवळी, वय २१ वर्षे, रा पेठभाग, गवळी गल्ली, सांगली असे सांगितले. त्यास वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदरचे गुन्हयात सहभागी असल्याची व गुन्हा घडलेपासून फरारी असल्याची कबुली दिली.सदर आरोपीस पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तरी पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट