खाकीतली देेवमाणुस- पोलीस नाईक रेहाना शेख यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचा मानाचा मुजरा…!

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:-सत्तारा जिल्ह्याच्या सुकन्या व मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक म्हणून सेवेत असलेल्या रेहाना शेख यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
खाकी वर्दी म्हटलं की अनेकांची बोबडी वळते. पोलीस दलातील रागीट स्वभावाचा चेहरा अनेकांना दिसतो, परंतु महाराष्ट्र पोलीस दलात असे अनेक हिरे आहेत की महाराष्ट्र पोलीसांचे नाव ज्यांनी उज्वल केले आहे ते म्हणजे मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक रेहाना शेख.

त्यांनी आपल्या पगारातून आदिवासी पाडयातील ५० ते ६० मुले आपली केली असून त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
तसेच कोरोना काळात ५४ लोकाना प्लाझ्मा दिला आहे व गोरगरीबांना नेहमी मदत करताना रेहाना शेख दिसतात.
अशा प्रामाणिक कर्तव्य करणाऱ्या खाकीतल्या रणरागिणीला सुरक्षा पोलीस टाइम्स परिवाराकडुन मानाचा मुजरा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com