कांटी बोडणची विरार येथे हरवलेली सौ. रोशनी रघुनाथ घडशी अखेर पोलीसांच्या ताब्यात…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश घडवले

विरार ;

दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजता घरातील कचरा टाकायला घराच्या बाहेर गेली ती परत आली नाही अशी तक्रार विरार पोलीस ठाण्यात तीच्या नातेवाईकांनी दिली होती.

मुंबईला आलेल्या सौ. रोशनी घडशी हिचा शोध रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी संपुर्ण गाव करत असताना ती ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पालघर जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धी सातामकर यांना विरार स्टेशन पुर्व येथे भेटली असता त्यानी मनवेल पोलीस स्टेशनच्या हवालदार श्री ज्ञानेश्वर पाटील यांच्या स्वाधीन केले असता त्यानी अधिक चौकशी करून सौ. रोशनी हिला तिच्या नातेवाईक व ग्रामस्थांच्या हवाली केले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट