कामोठे पोलीस ठाणेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. तायडे व पोलीस उपनिरीक्षक श्री राहुत यांना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे दिनदर्शिका वाटप..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कामोठे:-

कामोठे पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक. श्री. प्रशांत तायडे तसेच पोलीस
उप निरीक्षक श्री. किरण राहुत यांना नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा व सुरक्षा पोलीस टाइम्स चे दिनदर्शिका देताना सुरक्षा पोलीस टाइम्स चे वरिष्ठ पत्रकार मा. रत्नाकर वायदंडे तसेच पत्रकार =श्री. निवृत्ती बामरे, श्री.प्रज्वल चौरसिया,
श्री.साहिल मणियार व कॅमेरा मॅन श्री. बंटी जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट