कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांची उंबर्ली गावच्या पर्यटन विकासाला चालना!

0
Spread the love

कल्याण ठाणे

प्रतिनिधी- विश्वनाथ शेनोय

दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी
कल्याण ग्रामीण मधील उंबर्ली गावाला नैसर्गिक विविधता आणि विविध समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे याच निसर्ग सौंदर्याचा लाभ ठाणे जिल्हा तसेच महाराष्ट्रातील तमाम निसर्ग प्रेमिना घेता यावा यासाठी येथील नैसर्गिक टेकडी वर पर्यटक प्रेक्षनीय गॅलरी, नैसर्गिक दगडाची पायवाट यासारख्या सुविधा उपलब्ध करून उंबर्ली गावचे नाव लौकिक वाढावे स्थानिक ग्रामस्थांना पर्यटना मुळे रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने येथे संपूर्ण विकास आराखडा लवकरात लवकर तयार करून आमलात आणावा यासाठीचे संबंधित निर्देश आमदार यांनी बदलापूर वनक्षेत्र अधिकारी धरवणे कल्याण परीघ वनक्षेत्र अधिकारी चेने तसेच संबंधित बांधकाम विभागाच्या उप-अभियंता संपदा मोहरीर याना दिले याप्रसंगी स्थानिक समाजसेवक तथा ग्रामस्थ लालचंद पाटील तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट