काळेपडळ पोलीस ठाण्याची अवैध धंदेवर कारवाई ..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
➡️ पोलीस ठाणे – काळेपडळ
➡️ हकिकत – आज दिनांक 04/03/2025 रोजी 17/00 वाजता आदर्श नगर उरुळी देवाची तालुका हवेली पुणे येथील सर्वे नंबर 13 हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ येथे इसम नामे संतोष जफरन जैस्वाल, वय 54 वर्ष, रा. काळेपडळ हडपसर पुणे हा अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू लोकांना विक्री करीत असताना मिळून आला.




➡️ जप्त मुद्देमाल – गावठी हातभट्टी दारूचे एकूण 44 कॅन प्रत्येकी 35 लिटर असे एकूण 1540 लिटर दारू किंमत अंदाजे 3,08,000/-
रुपये किंमतीचा मुद्देमाल.
➡️ कारवाई – सदर कारवाई डॅा. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या मार्गदर्शाखाली वपोनि श्री. मानसिंग पाटील, सपोनि श्री. शेटे व पथक, काळेपडळ पोलीस ठाणे यांनी केली आहे.