काळेपडळ पोलीसानी दहशत माजवणारया टिपू पठाणची काढली पायी धिंड..
सह संपादक – रणजित मस्के
पुणे
गुन्हा रजिस्टर नंबर 100/ 2025
भारतीय न्याय संहिता 389 , 61 (2) व इतर मधील
अटक आरोपी
१) रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण
२)सद्दाम सलीम पठाण
३)एजाज युसूफ इनामदार
४)नदीम बाबर खान
यांना दाखल गुन्ह्याचे तपासकामी गुन्ह्याचे घटनास्थळ सर्वे नंबर 75 / 6 हडपसर, पुणे येथे तपासकामी नेले.
तसेच सदर आरोपींची सय्यद नगर भागात दहशत असल्याने सदर ठिकाणी त्यांची पायी धिंड काढली असून सदर भागातील नागरिकांना टिपू पठाण व त्याचे साथीदाराने विरुद्ध तक्रार देण्याचे आवाहन केलेले आहे .
अशी माहीती मानसिंग पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
काळेपडळ पोलीस ठाणे
पुणे शहर यानी दिली.