काळेपडळ पोलीसानी गावठी दारु विक्रेत्या सागर चव्हाण अखेर ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

पुणे

सह संपादक- रणजित मस्के

आरोपी नामे सागर साधू चव्हाण, वय ४० वर्ष, धंदा -मजुरी, रा.तरवडे वस्ती, महमदवाडी,पुणे हा साठेनगर ,तरवडे वस्ती या ठिकाणी गावठी दारू विकत असताना मिळून आला.त्याच्या ताब्यात 11,000/-रुपये किमतीची 88 लिटर गावठी हातभट्टी दारू प्लास्टिक कॅन व प्लास्टिक पिशव्यात मिळून आल्याने जागीच नष्ट करण्यात आली आहे तसेच इ साक्ष मध्ये पंचनामा करण्यात आला असून पुढील योग्य ती कार्यवाही करत आहोत.

अशी माहिती  (मानसिंग पाटील) 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे यानी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट